• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • These Idols Are Auspicious In Home Says Vastushastra Nrak

‘या’ मुर्ती असतील घरात तर संकटं राहतील दूर; वाचा काय सांगतं वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये थोडासा बदल केला तर, खूप फायदा होऊ शकतो. घरामध्ये काही वस्तू ठेवल्यामुळे देखील पॉझिटिव्ह एनर्जी वाढायला लागते. जाणून घेऊयात काही वास्तू उपाय,

  • By Aparna Kad
Updated On: Apr 21, 2022 | 05:00 PM
vastu dosh
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वास्तुशास्त्रामध्ये घराच्या रचनेविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. घरामध्ये सुख शांती नांदावी असं वाटत असेल तर,  वास्तुशास्त्रानुसार काही उपाय केल्याने फायदा होऊ शकतो. कधीकधी सगळ्या गोष्टी चांगल्या असूनही सुद्धा संकटांची मालिका संपत नसते. हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी येत असतात किंवा घरामध्ये शांतता नांदत नाही. सतत आजारपण येत राहतात. अशा वेळेस काय उपाय करावेत असा विचार मनात यायला लागतो. थोडासा बदल वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये केला तर, खूप फायदा होऊ शकतो. घरामध्ये काही वस्तू ठेवल्यामुळे देखील पॉझिटिव्ह एनर्जी वाढायला लागते. जाणून घेऊयात काही वास्तू उपाय,

राजहंस

हंसाला प्रेम आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. हंसाची जोडीची मुर्ती मुख्य खोलीत किंवा हॉलमध्ये ठेवली तर, आर्थिक फायदे मिळतात. याशिवाय घरात प्रेम आणि शांततेचं वातावरण तयार होतं. घरामध्ये बदकांची मूर्ती ठेवली तर, पती-पत्नीचे संबंध प्रेमळ बनतात.

हत्तीची मूर्ती

हत्तीला धन आणि ऐश्वर्याचे प्रतिक मानलं जातं. हत्ती गजलक्ष्मीचं वाहन आहे. त्यामुळे सुख-समृद्धी प्रदान करण्यासाठी  महत्वाचं मानलं जातं. हत्तीची मूर्ती घरात ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते. हत्तीची मूर्ती उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. शिवाय आपल्या बेडरूममध्ये हत्तीची चांदीची मूर्ती ठेवली तर, राहूचा वाईट परिणाम कमी होतो. आपल्याला हत्तीची मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर, हत्तीचा फोटो देखील लावू शकता.

कासव

घरामध्ये कासव असणं अतिशय शुभ मानलं जातं. काही लोक फिश टॅंकमध्ये देखील कासव ठेवतात. पौराणिक कथांनुसार कासवाला विष्णूचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे अनेकांना घरामध्ये ठेवायला आवडतं. घरात जिवंत कासव ठेवणं अशक्य आहे. त्यामुळेच उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवू शकतात. याचा परिणाम शुभ होतो. घरामध्ये मुख्य खोलीमध्ये दरवाजाकडे तोंड करून कासवाची धातूची मूर्ती ठेवणं उत्तम मानलं जातं. शक्य असेल तर चांदीची कासवाची मूर्ती ठेवणं लाभदायक आहे.

पोपटाची मूर्ती

घरामध्ये पोपटाची मूर्ती ठेवण प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. पोपटाची मूर्ती किंवा फोटो मुलांच्या खोलीमध्ये लावल्याने त्यांची एकाग्रता वाढून अभ्यासामध्ये मन लागतं. फेंगशुईनुसार पोपट पृथ्वी,अग्नी,जलद,लाकूड आणि धातू यांचं प्रतीक आहे. घरात पोपोट पाळणं किंवा पोपटाची मूर्ती ठेवली तर, वैभव वाढायला सुरुवात होते. घरातलं वातावरण आनंदी राहतं.

Web Title: These idols are auspicious in home says vastushastra nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2022 | 04:47 PM

Topics:  

  • daily vastu tips
  • Vastu Tips
  • Vastushastra

संबंधित बातम्या

Vastu Tips: पायऱ्यांखाली ठेवा या वस्तू, घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा
1

Vastu Tips: पायऱ्यांखाली ठेवा या वस्तू, घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Feb 20, 2026 | 09:07 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 20, 2026 | 09:06 AM
Zodiac Sign: गजकेसरी योगाचा वृषभ आणि कुंभ राशीसह या राशींसाठी राहणार शुभ

Zodiac Sign: गजकेसरी योगाचा वृषभ आणि कुंभ राशीसह या राशींसाठी राहणार शुभ

Feb 20, 2026 | 09:00 AM
T20 World Cup 2026 : सुपर 8 मध्ये सेमीफायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वात मोठी लढाई सुरू! अव्वल संघ भिडणार भारताशी?

T20 World Cup 2026 : सुपर 8 मध्ये सेमीफायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वात मोठी लढाई सुरू! अव्वल संघ भिडणार भारताशी?

Feb 20, 2026 | 08:49 AM
आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

Feb 20, 2026 | 08:49 AM
सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार

सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार

Feb 20, 2026 | 08:31 AM
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 20, 2026 | 08:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.