Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा

Pandhara Rassa Recipe: यंदाच्या विकेंडला नॉनव्हेजचा बेत आखत असाल तर पांढरा रस्सा एक चांगला पर्याय आहे. हा कोल्हापूरचा एक पारंपरिक पदार्थ आहे जो मटण आणि मसाल्यांपासून तयार केला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2025 | 12:27 PM
रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा

रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांमध्ये तांबडा रस्सा फार फेमस आहे. हा कोल्हापुरी स्टाईल रस्सा मटण अथवा चिकनपासून बनवला जातो. तांबडा रस्सा म्हणजे मटण किंवा चिकन आधारित कोल्हापुरी करी, जो लाल रंगाचा असतो. पारंपारिकपणे हा रस्सा विशेष मसाल्यांच्या मिश्रणाने बनवला जातो. अनेक मसाले वापरून हा रस्सा तयार केला जातो आणि भाकरी अथवा भातसह याला खाण्यासाठी सर्व्ह केले जाते.

जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी, आंबटगोड कढी सगळ्यांचं आवडेल

कोल्हापुरी जेवण हे त्यांच्या झणझणीत आणि मसालेदार पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये तांबडा रस्सा हा एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. रविवारचा दिवस जवळ आला आहे अशात या विकेंडला तुम्ही घरी कोल्हापुर स्टाईल तांबडा रस्सा तयार करू शकता. हा रस्सा चवीला अप्रतिम लागतो. नॉन व्हेज लव्हर्ससाठी हा तांबडा रस्सा स्वर्गसुखाहून कमी नाही. तुम्ही आजवर याचा आस्वाद घेतला नसेल तर आजच ही रेसिपी फॉलो करा आणि या झणझणीत पदार्थाचा आस्वाद घ्या. जाणून घेऊया यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • मटण – ५०० ग्रॅम (साफ केलेले)
  • कांदे – २ मध्यम (सिरा आणि रस्सा वेगळे वापरायला)
  • आलं-लसूण पेस्ट – २ टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – ३ टेबलस्पून
  • कोरडं खोबरं – ½ वाटी
  • कांदा – १ मध्यम (स्लाइस करून)
  • सुकं लाल मिरच्या – ५-६ (कमी झणझणीत हवं असल्यास कमी घ्या)
  • धणे – १ टेबलस्पून
  • जिरे – १ टीस्पून
  • दालचिनी – १ इंच तुकडा
  • लवंग – ३-
  • काळी मिरी – ७-८
  • तमालपत्र – १
  • बडीशेप – ½ टीस्पून (ऑप्शनल)
  • हिंग – १ चिमूट
Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालून लालसर परतून घ्या
  • यानंतर त्याच कढईत कोरडं खोबरं घालून खरपूस भाजून घ्या
  • आता सुकं मिरचं, धणे, जिरे, दालचिनी, लवंग, मिरी, तमालपत्र, बडीशेप आणि हिंग घालून सर्व मसाले मध्यम आचेवर भाजून घ्या
  • हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून गंधीत पेस्ट तयार करा
  • एका कुकरमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या
  • नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद आणि मटण घालून ५-६ मिनिटं परता
  • मीठ घालून थोडं पाणी शिंपडून ३-४ शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घ्या
  • शिजलेल्या मटणात तयार केलेला कोल्हापुरी मसाला घाला
  • यानंतर यात आवश्यक तेवढे पाणी घाला
  • चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर १०-१५ मिनिटं रस्सा उकळून घ्या
  • तांबडा रस्सा गरम गरम भात, चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा

Web Title: These weekend make tasty and spicy kolhapur famous tambda rassa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • food recipe
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास
1

दह्याच्या पदार्थाला रायता नाव कोणी दिले? जाणून घ्या भारतीय खाद्यपरंपरेतील रायता शब्दामागील इतिहास

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी
2

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी
3

Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्ता करा हेल्दी, घरी बनवा खमंग तुपात भाजलेला ‘पालक थेपला’, मुलांच्या टीफीनसाठी ठरेल परफेक्ट पर्याय
4

सकाळच्या नाश्ता करा हेल्दी, घरी बनवा खमंग तुपात भाजलेला ‘पालक थेपला’, मुलांच्या टीफीनसाठी ठरेल परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.