Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे रोजच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेण्याची गरज भासते. भारतातील काही निसर्गरम्य ठिकाणी मोबाईल कनेक्टिव्हिटी कमी असल्याने डिजिटल डिटॉक्ससोबत शांततेचा अनुभवही घेता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 01, 2026 | 08:33 AM
नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन... भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन... भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • कमी मोबाईल कनेक्टिव्हिटीसह निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ.
  • भातशेती, पर्वत आणि हिरवाईत डिजिटल जगापासून दूर जाण्याची संधी.
  • शांत वातावरण, कमी कनेक्टिव्हिटी आणि तुंगनाथ-चंद्रशिला ट्रेकचा अनुभव.
स्मार्टफोन हा अनेकांच्या जीवनाचा आता एक अविभाज्य भाग बनला आहे. घरात असो वा बाहेर डोळ्यांसमोर स्मार्टफोनची स्क्रीन सतत सुरू असते. अनेक कामांसाठी मोबाईल फोनचा वापर करता येतो. पण गरजेपेक्षा जास्त वापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकतो. स्मार्टफोनच्या जास्त वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो, स्ट्रेस लेव्हल वाढते आणि खऱ्या आयुष्याची मजा घेण्याचे राहून जाते. बऱ्याचदा स्मार्टफोनच्या डिजिटल जगात आपण इतके बुडालेले असतो की आजूबाजूला काय सुरू आज याचे भान आपल्याला राहत नाही.

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

खरं सांगायचं तर फोनच्या डिजिटल जगाहून अधिक सुंदर देशातील काही ठिकाणे आहेत. आपल्या नैसर्गिक सुंदरतेसाठी ओळखली जाणारी ही ठिकाणे फोनपासून आपल्याला दूर ठेवण्यास आणि आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास आपली मदत करतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या सुंदर ठिकाणांना पाहून अस वाटत जणू तिथेच राहून जावं. तुम्ही कुटुंबासोबत किंवा तुमच्या प्रियजणांसोबत या ठिकाणांना भेट देऊ शकता. चला लिस्टमध्ये कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

तीर्थन व्हॅली

शिमला-मनालीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी गर्दी फार पाहायला मिळते. अशात तुम्ही तीर्थन व्हॅलीला भेट देऊ शकता. इथल्या गावांमध्ये फिरण्याची मजाच वेगळी. इथल्या अनेक भागांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी लिमिटेड असते. इथे फिरण्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबरचा काळ सर्वात परफेक्ट मानला जातो. ३-४ दिवसांच्या ट्रीपसाठी तुम्ही तीर्थन व्हॅलीला भेट देऊ शकता.

झिरो व्हॅली

नाॅर्थ ईस्टमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे झिरो व्हॅली. इथले साैंदर्य जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी अनेक पर्यटक या हिडन प्लेसला भेट देण्यासाठी इथे जमतात. इथे गेल्यावर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनला पूर्णपणे विसरुन जाल. इथल्या भातशेतांमधून चालताना तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल. इथे तुम्ही ताली व्हॅली वन्यजीव अभयारण्यालाही भेट देऊ शकता. इथल्या आजूबाजूच्या पर्वतांचे सुंदर दृष्य तुमच्या मनाला सुखद अनुभव देऊन जाईल.

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

चोपता

देवभूमी म्हणजेच उत्तराखंडात वसलेले हे ठिकाण आपल्या नैसर्गिक साैंदर्यासाठी ओळखले जाते. इथे तुम्ही तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला ट्रेकची मजा लुटु शकता. इथे तुम्हाला मोठ्या शहरांप्रमाणे गजबजलेले मार्केट, माॅल किंवा सारखी वाजणारी फोनची रिंग ऐकू येणार नाही. आजूबाजूच्या शांत आणि सुंदर वातावरणात तुम्ही सर्व टेन्शन विसरुन इथल्या सुंदर दृष्यांचा आनंद लुटु शकता. इथे माबाईल कनेक्टीव्हीटी कमी असल्याने डिजिटल डिटाॅक्ससाठी हे ठिकाण एक परफेक्ट पर्याय ठरते.

 

Web Title: Tirthan valley zero valley chopta best digital detox places in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • tourism
  • Tourist Spot
  • travel news

संबंधित बातम्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
1

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
2

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार
3

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
4

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.