Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा हाय प्रोटीन ‘बाजरी मुंगलेट’, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीत बाजरी मुंगलेट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय बाजारापासून बनवलेले पदार्थ चवीसाठी अतिशय पौष्टिक असतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 14, 2026 | 10:43 AM
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा हाय प्रोटीन 'बाजरी मुंगलेट'

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा हाय प्रोटीन 'बाजरी मुंगलेट'

Follow Us
Follow Us:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे डाएट तर कधी तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम केला जातो. याशिवाय अनेक लोक सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे जेवण करणे टाळतात. पण चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यास वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. जास्त उपाशी राहिल्यामुळे वजनावर कोणताही परिणाम दिसून येत नाही. याउलट शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढून आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतात. त्यामुळे वाढलेले वजन योग्य डाएट करून कमी करावे. सकाळच्या नाश्त्यात पोट जास्त भरलेले राहील अशा पदार्थांचे सेवन केल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी बाजरी मुंगलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. बाजरीमध्ये असलेले भरपूर फायबर खाल्लेले सहज पचन करण्यासोबतच प्रोटीन वाढवण्यास मदत करतात. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सकाळच्या नाश्त्यात , रात्रीच्या जेवणात बाजरीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. बाजरीमध्ये असलेले पोषक घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया बाजरी मुंगलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

साहित्य:

  • मुगाची डाळ
  • बाजरीचे पीठ
  • गाजर
  • बीट
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • तेल
  • मीठ
  • पनीर
  • सफेद तीळ
Lunch Box Recipe: १० मिनिटांत लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा चमचमीत पालक पॅनकेक, आवडीने खातील पालक

कृती:

  • बाजरीचे मुंगलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, भिजवलेली मुगडाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि आलं घालावे.
  • डाळीचे मिश्रण मोठ्या वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेली मुगडाळ, कांदा, किसून घेतलेला गाजर, बीट, शिमला मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात बाजरीचे पीठ मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात किसून घेतलेले पनीर, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. गरम पॅनवर तेल लावून तयार केलेले मिश्रण गोलाकार पसरवा आणि पांढरे तीळ घालून दोन्ही बाजूने मुंगलेट दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बाजरीचा मुंगलेट. हा पदार्थ दही किंवा सॉससोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: To lose weight eat high protein bajra moonglet for breakfast morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.