• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Crispy Pasta Easy Party Snack Recipe In Marathi

तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Crispy Pasta : पास्ता तर आपण बऱ्याचदा खाल्ला असेल पण तुम्ही कधी कुरकुरीत चवीचा क्रिस्पी पास्ता खाल्ला आहे का? स्टार्टर्ससाठीचा हा पदार्थ अवघ्या काही मिनिटांतच तयार होतो आणि चवीलाही लाजवाब लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 13, 2026 | 03:35 PM
तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा 'क्रिस्पी पास्ता'; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

(फोटो सौजन्य: Youtube)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नेहमीचा पास्ता नाही तर यावेळी बनवा तळलेला कुरकुरीत पास्ता.
  • पास्ता लव्हर्सना ही रेसिपी नक्कीच आवडेलं.
  • संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा स्टार्टर्ससाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे.
आजकाल पास्ता म्हटलं की फक्त उकडलेला, सॉसी किंवा चीजी पास्ता एवढाच विचार डोळ्यासमोर येतो. पण त्याच पास्त्याचा कुरकुरीत (क्रिस्पी) अवतार तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता, हे माहिती आहे का? बाहेरून खमंग, आतून मऊ आणि चवीला अप्रतिम असा क्रिस्पी पास्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. हा पास्ता खास करून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पार्टी स्टार्टर म्हणून किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. बाजारात मिळणाऱ्या जंक फूडपेक्षा हा पास्ता स्वच्छ, सुरक्षित आणि आपल्या आवडीप्रमाणे मसालेदार बनवता येतो. थोडेसे भाज्या, भारतीय मसाल्यांचा तडका आणि योग्य पद्धतीने तळलेला पास्ता पदार्थाला हटके टच देऊन जातो. खास गोष्ट म्हणजे, या रेसिपीसाठी फार महाग साहित्य लागत नाही आणि कमी वेळात झटपट तयार होते. तुम्ही हा पास्ता डीप फ्राय, शॅलो फ्राय किंवा अगदी एअर फ्रायरमध्येही बनवू शकता. चला तर मग, घरच्या घरी कुरकुरीत आणि खमंग क्रिस्पी पास्ता कसा बनवायचा याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’

  साहित्य

  • 1 कप पास्ता (पेने/फ्युसीली/मॅकरोनी)
  • पाणी (पास्ता उकडण्यासाठी)
  • 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • 2 टेबलस्पून मैदा
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून काळी मिरी पावडर
  • ½ टीस्पून चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • 1 टीस्पून ऑरिगेनो / मिक्स हर्ब्स
  • तेल (तळण्यासाठी किंवा शॅलो फ्रायसाठी)
भाजी खायचा कंटाळा आला आहे? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार कांद्याची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी

 कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळवा, त्यात थोडे मीठ आणि पास्ता घालून 80% शिजेपर्यंत उकडून घ्या. नंतर गाळून थंड पाण्याने धुवा.
  • एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, लाल तिखट, मिरी पावडर, चाट मसाला, ऑरिगेनो आणि मीठ एकत्र करा.
  • उकडलेला पास्ता या मिश्रणात घालून हलक्या हाताने नीट कोट करा.
  • कढईत तेल गरम करून पास्ता सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. (हवे असल्यास एअर फ्रायरमध्ये 180°C वर 12–15 मिनिटे भाजू शकता.)
  • तळलेला पास्ता टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून जास्त तेल निघून जाईल.
  • वरून थोडा चाट मसाला किंवा चीज पावडर भुरभुरवा.
  • गरमागरम क्रिस्पी पास्ता टोमॅटो केचप किंवा मायोनेझसोबत सर्व्ह करा.
  • पास्ता जास्त शिजवू नका, नाहीतर तळताना तुटू शकतो.
  • अधिक हेल्दी पर्यायासाठी एअर फ्रायर किंवा ओव्हन वापरा.

Web Title: How to make crispy pasta easy party snack recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

भाजी खायचा कंटाळा आला आहे? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार कांद्याची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी
1

भाजी खायचा कंटाळा आला आहे? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार कांद्याची कोशिंबीर, नोट करून घ्या रेसिपी

मकरसंक्रती सण होईल आणखीनच स्पेशल! घरच्या घरी झटपट बनवा परफेक्ट गूळपोळी, नोट करून घ्या रेसिपी
2

मकरसंक्रती सण होईल आणखीनच स्पेशल! घरच्या घरी झटपट बनवा परफेक्ट गूळपोळी, नोट करून घ्या रेसिपी

लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’
3

लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’

Food Recipe: भोगी सणाला मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा भोगीच्या भाजीची खिचडी, नोट करून घ्या रेसिपी
4

Food Recipe: भोगी सणाला मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा भोगीच्या भाजीची खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हव्यात ‘या’ साऊथ इंडियन साड्या, लग्न सोहळ्यात दिसेल रॉयल लुक

प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हव्यात ‘या’ साऊथ इंडियन साड्या, लग्न सोहळ्यात दिसेल रॉयल लुक

Jan 13, 2026 | 03:35 PM
तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Jan 13, 2026 | 03:35 PM
“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…

“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…

Jan 13, 2026 | 03:32 PM
Rahul Kalate News: ‘बोलण्यापेक्षा कामावर भर’; प्रभाग २५ च्या सर्वांगीण विकासासाठी राहुल कलाटेंचा ठोस व्हिजन

Rahul Kalate News: ‘बोलण्यापेक्षा कामावर भर’; प्रभाग २५ च्या सर्वांगीण विकासासाठी राहुल कलाटेंचा ठोस व्हिजन

Jan 13, 2026 | 03:32 PM
“ही निवडणूक गल्लीबोळात ‘दादा’ तयार…”; पुण्यनगरीतून CM फडणवीसांचा पवारांवर निशाणा?

“ही निवडणूक गल्लीबोळात ‘दादा’ तयार…”; पुण्यनगरीतून CM फडणवीसांचा पवारांवर निशाणा?

Jan 13, 2026 | 03:24 PM
सुनील शेट्टी लवकरच घेऊन येत आहेत ‘Bharat Ke Super Founders’, जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता ‘हा’ रिॲलिटी शो!

सुनील शेट्टी लवकरच घेऊन येत आहेत ‘Bharat Ke Super Founders’, जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता ‘हा’ रिॲलिटी शो!

Jan 13, 2026 | 03:17 PM
“बेडरूममध्ये बंद करून माझ्यासोबत…”, प्रिती झिंटाच्या जवळच्या व्यक्तीने तिच्यासोबत केलं असं घाणेरडं कृत्य, भीतीने थरथर कापत होती

“बेडरूममध्ये बंद करून माझ्यासोबत…”, प्रिती झिंटाच्या जवळच्या व्यक्तीने तिच्यासोबत केलं असं घाणेरडं कृत्य, भीतीने थरथर कापत होती

Jan 13, 2026 | 03:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Jan 13, 2026 | 01:43 PM
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Jan 12, 2026 | 07:07 PM
Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Jan 12, 2026 | 06:46 PM
Solapur News :  श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Solapur News : श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Jan 12, 2026 | 06:39 PM
Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Jan 12, 2026 | 06:34 PM
Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Jan 12, 2026 | 06:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.