Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवीला कायमच उग्र वास येतो? दुर्लक्ष करणं ठरेल धोक्याचे! उन्हाळ्यात वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका

उन्हाळात लघवीसंबंधित आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे लघवीला सतत येणाऱ्या वासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2026 | 08:35 AM
लघवीला कायमच उग्र वास येतो? दुर्लक्ष करणं ठरेल धोक्याचे! उन्हाळ्यात वाढू शकतो 'या' आजारांचा धोका

लघवीला कायमच उग्र वास येतो? दुर्लक्ष करणं ठरेल धोक्याचे! उन्हाळ्यात वाढू शकतो 'या' आजारांचा धोका

Follow Us
Follow Us:

लघवीला उग्र वास कोणत्या आजारांमुळे येतो?
उन्हाळ्यात लघवी इन्फेक्शन होण्याची कारणे?
लघवी इन्फेक्शन झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरसंबंधित असंख्य समस्या वाढू लागतात. अनेकांना उन्हाळा ऋतूला अजिबात आवडत नाही. कारण या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांमुळे खूप जास्त थकवा, अशक्तपणा यासोबतच इतरही आजार होण्याची शक्यता असते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे केवळ थकवाच नाहीतर लघवीचा रंग बदलणे, लघवी करताना खूप जास्त जळजळ होणे, लघवीला दुर्गंधी येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वारंवार लघवीसंबंधित समस्या उद्भवत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. लघवीला येणार उग्र वास ही केवळ सामान्य समस्या नसून शरीरसंबंधित या गंभीर आजारांचा धोका आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

महिलांनो लक्षात ठेवा! पीरियड्सवेळीचूकुनही ‘या’ फळांचे सेवन करू नये, अन्यथा वाढू शकते मोठी समस्या

डिहायड्रेशन:

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन वाढते आणि खूप जास्त थकवा, डोकेदुखी, त्वचा निस्तेज होणे, तोंड कोरडे पडणे यांसारख्या समस्या वाढू लागतात. उन्हाळ्यात लघवीला वास येण्याचे प्रमुख कारण म्हणजे डिहायड्रेशन. त्यामुळे नियमित ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक घामावाटे बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. शरीराला आवश्यक पाणी न मिळाल्यामुळे लघवी जास्त ‘कॉन्सन्ट्रेटेड’ होते आणि लघवीला वास येऊ लागतो.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा फार आवश्यक आहे. उष्णता आणि स्वच्छतेच्या अभावामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग वाढतो आणि लघवीला उग्र वास येण्यास सुरुवात होते. यासोबतच लघवी करताना खूप जास्त जळजळ किंवा वारंवार लघवीला जावे लागते. मूत्रमार्गात वाढलेल्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

ओटीपोटात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? ओव्हेरियन सिस्ट फुटण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

आहारात आणि कोल्ड्रिंक:

दैनंदिन आहारात सगळ्यां कायमच तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाण्याची खूप जास्त आवड असते. पण नेहमीच तिखट तेलकट पदार्थ शरीरासाठी योग्य नसतात. यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. कांदा, लसूण किंवा विशिष्ट औषधांच्या सेवनामुळे लघवीमध्ये इन्फेक्शन वाढून लघवीला उग्र वास येऊ लागतो. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आहारात कमीत कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लघवीला उग्र वास का येतो?

    Ans: लघवीला उग्र वास येण्यामागे डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता), युरिन इन्फेक्शन, काही अन्नपदार्थ किंवा औषधे कारणीभूत असू शकतात.

  • Que: उन्हाळ्यात लघवीचा वास जास्त का वाढतो?

    Ans: उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि शरीरात पाण्याची कमतरता होते, त्यामुळे लघवी अधिक कॉन्सन्ट्रेटेड होते आणि वास तीव्र होतो.

  • Que: लघवीचा उग्र वास कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: भरपूर पाणी प्या, स्वच्छता राखा, कॅफिन आणि मसालेदार पदार्थ कमी करा आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Urine always has a strong smell it would be dangerous to ignore the risk of these diseases may increase in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण
1

रोजच्या आहारात नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ! शरीरात दिवसभर टिकून राहील ऊर्जा, दिसाल अधिक तरुण

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर
2

मुतखड्याचा वेदनांनी हैराण झाला आहात? किडनी निकामी होण्याआधी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्टोन पडून जाईल बाहेर

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम
3

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे
4

High BP: फक्त मोठ्यांनाच नाही! लहान मुलांनाही होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर, जाणून घ्या कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.