Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांच्या त्वचेसाठी वरदान ठरेल कोरफड गर! ‘या’ पद्धतीने करा नियमित वापर, त्वचेवर दिसून येईल चमकदार ग्लो

त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र हे उपाय न करता तुम्ही कोरफडीच्या जेलचा वापर करू शकता. यामुळे त्वचा सुंदर होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2025 | 02:01 PM
महिलांच्या त्वचेसाठी वरदान ठरेल कोरफड गर! 'या' पद्धतीने करा नियमित वापर

महिलांच्या त्वचेसाठी वरदान ठरेल कोरफड गर! 'या' पद्धतीने करा नियमित वापर

Follow Us
Close
Follow Us:

पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत महिलांसह पुरुष सुद्धा त्वचेसाठी कोरफड जेल वापरतात. कोरफड जेलच्या वापरामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेल वापरावे. कोरफड जेल त्वचेसोबत केसांसाठी सुद्धा वापरले जाते. यामध्ये आढळून येणारे अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स त्वचेचे फ्री रिडिकोल्सपासून रक्षण करतात. उन्हामुळे वाढलेले टॅनिंग किंवा चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम घालवण्यासाठी कोरफड जेलचा वापर तुम्ही करू शकता. त्वचा स्वच्छ करण्यासाठी कोरफड जेल वापरावे. यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा सुधारते. अनेक लोक कोरफड जेलचा वापर करून त्वचा स्वच्छ करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोरफड जेलचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीने बनवा फेसमास्क, जावेद हबीबचा सोपा घरगुती उपाय

कोरफड जेल आणि विटामिन ई :

त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड जेल आणि विटामिन ई चा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये ताजे कोरफड जेल घेऊन त्यात विटामिन ई कँप्सूल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने त्वचा मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा स्वच्छ होईल. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचा अतिशय स्वच्छ आणि उजळदार दिसेल. हे मिश्रण नियमित त्वचेवर लावल्यास चेहऱ्यावरील रक्त भिसरण सुधारण्यास मदत होईल. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल.

कोरफड आणि ग्लिसरीन:

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि ग्लिसरीनचा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यामध्ये ग्लिसरीन टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. यामुळे त्वचा अतिशय मुलायम होईल. ग्लिसरीन त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करते. ग्लिसरीनचे मिश्रण त्वचेवर लावून हल्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो दिसून येईल. काहीवेळ ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

सतत लिपस्टिक लावून काळवंडलेले ओठ काही क्षणात होतील गुलाबी! ‘या’ पद्धतीने घरी तयार घरगुती लीप मास्क

कोरफड बेसन:

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बेसनाचा फेसपॅक लावला जातो. बेसन त्वचा स्वच्छ करते. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात चमचाभर बेसन मिक्स करा. त्यानंतर केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास काही दिवसांमध्ये त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use aloe vera gel in this way for beautiful skin home remedies for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • Alovera jel
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
3

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
4

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.