• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Remove Lint From Woolen Clothes Lifestyle News In Marathi

कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागलेत? मग या ट्रिकचा वापर करा; जुना स्वेटर दिसेल नव्यासारखा

Winter Tips : लोकरीचे कपडे शरीराला ऊब मिळवून देतात पण एकदा का यांचे धागे निघायला लागले की नवीन कपडे देखील जुनाट दिसू लागतात. लोकरीच्या कपड्यावरील निघत असलेला धागा किंवा लिंट दूर करण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 03, 2026 | 08:15 PM
कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागलेत? मग या ट्रिकचा वापर करा; जुना स्वेटर दिसेल नव्यासारखा

(फोटो सौजन्य – Youtube)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • थंडीत अनेकजण लोकरीचे कापड वापरतात कारण ते शरीराला ऊबदार ठेवते.
  • पण कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागतात ज्यामुळे त्यांचे तेज कमी होते.
  • हिवाळ्यात कपड्यांची ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
हिवाळ्यात थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी स्वेटर, कानटोपि, साॅक्स अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. हिवाळ्यात लोकरीच्या कापडांना विशेष महत्त्व. लोकरीचे कपडे शरीराला ऊबदार ठेवतात. पण हे कपडे धुतल्यानंतर कालांतराने याचे धागे निघायला सुरुवात होते ज्यामुळे ते जुनाट दिसू लागतात. लोकरीचे कपडे असल्यास हा अनुभव तुम्हीही घेतला असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकरीच्या कपड्यांची जर योग्य रितीने काळजी घेतली नाही तर त्याचे शेल्फ लाइफ कमी होऊ शकते.

सोशल मीडियाच्या अतिवारापामुळे मानसिक आरोग्य धोक्यात! Mental Health ची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

एकदा का लोकरीच्या कापडावरील धागा दिसायला लागला की, कपडे कितीही नवे असले तरी ते जुने असल्यासारखेच वाटू लागतात. आज आपण या लेखात लोकरीच्या कपड्यांवरील धागा निघायला लागताच यावर कोणता घरगुती उपाय प्रभावी ठरेल याची एक सोपी ट्रि्क सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांत ही ट्रिक तुमच्या भरपूर कामी येईल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कपड्यांना जुनाट दिसण्यापासून वाचवू शकतात.

मेडिकल टेपचा वापर करा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण लोकरीच्या कापडावरुन निघत असलेले धागे किंवा लिंट हे सामान्य मेडिकल टेपच्या मदतीने काढता येऊ शकतात. यासाठी प्रथम स्वेटरवर लिंट पडलेल्या भागात मेडिकल टेप लावून ठेवा. टेपला लिंट चिपकताच त्यांना हलकी थाप द्या आणि मग नंतर टेप ओढून काढून टाका. थोड्या प्रमाणात लिंट काढण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

लिंट रोलरचा वापर करा

लिंट रोलर स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत. लिंट रोलरमुळे लिंट काढणे सोपे होते. कपडे सपाट पृष्ठभागावर ठेवा आणि लिंट रोलरचा वापर करुन सर्व लिंट सहजपणे काढा. काही मिनिटांतच, तुमचा जुना दिसणारा स्वेटर अगदी नवीन दिसेल.

तुम्ही वेल्क्रो स्ट्रिप्स वापरू शकता

जर तुम्हाला लोकरीचे कपडे, पिशव्या किंवा शूज नवीनसारखे दिसावे असे वाटत असेल तर तुम्ही वेल्क्रो स्ट्रिप्सची मदत घेऊ शकता. त्यांचा चिकटपण सहजपणे लिंट काढून टाकण्यास मदत करते. यासाठी एक वेल्क्रो स्ट्रिप घ्या आणि ती लिंटवरील भागात लावा. आता, वेल्क्रो स्ट्रिप दाबून थोडा दाब द्या जेणेकरून लिंट त्यावर चिकटेल. नंतर, स्वेटरमधून लिंट काढण्यासाठी वेल्क्रो स्ट्रिपला झटक्याने ओढा.

केमिकलयुक्त ब्लिच कायमचे जा विसरून! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून बनवा आयुर्वेदिक ब्लिच, त्वचा होईल मऊ

लोकरीचे कपडे धुण्यासाठी टिप्स

  • लोकरीचे कपडे मऊ असल्याने नेहमी त्यांना धुताना उलटी बाजू वर करुन मग कपडे धुवावेत.
  • लोकरीचे कपडे शक्यतो वाॅशिंग मशीनमध्ये न धुता, त्यांना हातानेच धुवावे.
  • लोकरीचे कपडे धुताना सौम्य डिटर्जंट किंवा साबणाचा वापर करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to remove lint from woolen clothes lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • Winter Tips news

संबंधित बातम्या

Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार
1

Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

लग्नसमारंभापासून पार्टीपर्यंत… फेस्टिव्ह लूकसाठी परफेक्ट! रेनड्रॉप बांगड्यांचे हे ट्रेंडी डिझाइन्स पाहिलेत का?
2

लग्नसमारंभापासून पार्टीपर्यंत… फेस्टिव्ह लूकसाठी परफेक्ट! रेनड्रॉप बांगड्यांचे हे ट्रेंडी डिझाइन्स पाहिलेत का?

मुलांना बनवा सुसंस्कृत आणि प्रामाणिक; लहानपणापासून लावा या ५ महत्त्वाच्या सवयी
3

मुलांना बनवा सुसंस्कृत आणि प्रामाणिक; लहानपणापासून लावा या ५ महत्त्वाच्या सवयी

इंडियन टुरिस्टची पहिली पसंत बनत आहे Vietnam, अवघ्या 50,000 रुपयांत घ्या लग्झरी ट्रिपची मजा
4

इंडियन टुरिस्टची पहिली पसंत बनत आहे Vietnam, अवघ्या 50,000 रुपयांत घ्या लग्झरी ट्रिपची मजा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Washim News : जिल्ह्यात कॉपीमुक्तीचा डोलाराच कोसळला… ४७ शिक्षक रडारवर; ६३२ कॉपी बहाद्दर पकडले

Washim News : जिल्ह्यात कॉपीमुक्तीचा डोलाराच कोसळला… ४७ शिक्षक रडारवर; ६३२ कॉपी बहाद्दर पकडले

Feb 19, 2026 | 04:15 AM
Saswad News: पगाराशिवाय काम कसे करायचे? सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Saswad News: पगाराशिवाय काम कसे करायचे? सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Feb 19, 2026 | 02:35 AM
तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाची ताकद मजबूत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला बसला मोठा धक्का

तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाची ताकद मजबूत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला बसला मोठा धक्का

Feb 19, 2026 | 01:15 AM
Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड

Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड

Feb 18, 2026 | 11:18 PM
IND vs NED, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये भारतच ठरला ‘किंग! नेदरलँड्स 17 धावांनी उडवला धुव्वा; चक्रवर्तीच्या 3 विकेट्स 

IND vs NED, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये भारतच ठरला ‘किंग! नेदरलँड्स 17 धावांनी उडवला धुव्वा; चक्रवर्तीच्या 3 विकेट्स 

Feb 18, 2026 | 10:40 PM
कशी असू शकते Honda Activa 2026? जाणून घ्या इंजिनपासून ते किमतीपर्यंची A टू Z माहिती

कशी असू शकते Honda Activa 2026? जाणून घ्या इंजिनपासून ते किमतीपर्यंची A टू Z माहिती

Feb 18, 2026 | 10:34 PM
IND vs NED : तिलकही झाला चकीत! ४१ वर्षीय व्हॅन डेर मेर्वेनेचा जादुई अवतार;  हवेत सुर मारून पकडला सर्वोत्तम झेल; पहा VIDEO

IND vs NED : तिलकही झाला चकीत! ४१ वर्षीय व्हॅन डेर मेर्वेनेचा जादुई अवतार;  हवेत सुर मारून पकडला सर्वोत्तम झेल; पहा VIDEO

Feb 18, 2026 | 09:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.