Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

Vegetable Upma Recipe: तुम्हाला देखील सकाळच्या नाश्त्यामध्ये काही तरी हेल्दी अन् टेस्टी खायचं असेल तर ही व्हेजिटेबल उपमा रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 03, 2026 | 08:48 PM
Photo- yandex

Photo- yandex

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. त्यामुळे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खायला अनेकांना आवडतं. अशावेळी व्हेजिटेबल उपमा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. व्हेजिटेबल उपमामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हा पदार्थ वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतो. रव्यापासून तयार होणारा हा पदार्थ हलका, पचायला सोपा आणि भाज्यांमुळे पोषणमूल्यांनी भरलेला आहे. कमी तेलात तयार होणारा हा पदार्थ आरोग्यदायी नाश्त्यासाठी बेस्ट आहे. विशेष म्हणजे कमी वेळेत हा पदार्थ तयार होतो आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. व्हेजिटेबल उपमाची ही सोपी अन् झटपट रेसिपी जाणून घ्या.

Parenting Tips: सुट्टीत मुलांचा स्क्रीनटाइम वाढलाय? मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

व्हेजिटेबल उपमासाठी लागणारे साहित्य

  • १ कप रवा
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • १ टोमॅटो
  • १ गाजर बारीक चिरलेले
  • अर्धा कप मटार
  • १ शिमला मिरची
  • २ हिरव्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • मोहरी आणि जिरे
  • तेल किंवा तूप
  • चवीनुसार मीठ
  • २ ते ३ कप पाणी
  • कोथिंबीर आणि लिंबू

व्हेजिटेबल उपमा बनवण्याची कृती

सर्वप्रथम कढईत रवा हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या आणि बाजूला ठेवा. त्यानंतर कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाका. फोडणी तयार झाल्यावर त्यात कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. यानंतर गाजर, मटार, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून भाज्या थोड्या शिजू द्या. आता त्यात पाणी आणि मीठ घालून मिश्रण उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर हळूहळू भाजलेला रवा घालत सतत हलवत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.काही मिनिटांत उपमा छान फुलून तयार होईल. शेवटी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून गरमागरम सर्व्ह करा.

परफेक्ट उपमासाठी टिप्स

  • रवा नेहमी मंद आचेवर भाजा, त्यामुळे उपमा मोकळा आणि स्वादिष्ट बनतो.
  • भाज्या ताज्या वापरल्यास चव वाढते.
  • शेवटी थोडे तूप आणि लिंबाचा रस घातल्यास उपमाचा सुगंध व टेस्ट अधिक छान लागते.
Blackheads Removal Tips: चेहऱ्यावरील हट्टी ब्लॅकहेड्सना करा बाय-बाय; ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

Web Title: Vegetable upma recipe healthy breakfast marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Maharashtrian Recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.