Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

बाजारात मिळणाऱ्या भाज्या किंवा फळे हे विकसित शेतीच्या साहाय्याने तयार केले जातात. यावर कीटकनाशक रसायनांचा वापर केला जातो जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2025 | 08:15 PM
घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

Follow Us
Close
Follow Us:

शेतात फळे आणि पिकांची नाश होण्यापासून वाचवण्यासाठी कीटकनाशके फवारले जातात. हे रसायने आपल्या आरोग्यासाठी काही ठीक नसतात. असे काही पिके आहेत ज्यांच्यावर कीटकनाशकांची काही जास्त प्रमाणात फवारणी केली जाते. अशा प्रकारचे पिकांचे सेवन करणे म्हणजेच आरोग्याच्या समस्यांना बळी पडणे.

डायबिटीजला पळवून टाकेल ही 20 रुपयांची भाजी; आठवड्यातील फक्त 4 दिवस सेवन करा; स्वतः डॉक्तरांनी दिलाय सल्ला

आपण मोठ्यांकडून नेहमीच ऐकत असतो की बाजारातून एखादा फळ आणला असेल तर तो आधी धुऊन घ्या मगच खा. मुळात, यामागेही कारण आहे. कारण अशा फळांवर किंवा पिकांवर कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. जर तुम्ही ते पीक किंवा फळ न धुता खाल्ली तर त्यावर लागलेली रसायने तुमच्या पोटात जातील आणि आरोग्याच्या समस्या तयार करतील. एखाद्या जीवाला संपवण्यासाठी तयार केले गेलेले हे रसायने तुमच्या पोटात गेले तर ते फार नुकसानदायक ठरू शकते. लक्षात ठेवा की तुम्हीही एक जीवच आहात.

या पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते:

  • पालक
  • बटाटे
  • ब्लॅकबेरी
  • ब्लूबेरी
  • सफरचंद
  • चेरी
  • पेर
  • द्राक्षे
  • स्ट्रॉबेरी
  • केळ
  • कोलाड ग्रीन्स

या सर्व पिकांवर कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात केली जात असून यावर ती रसायने अगदी चिटकून राहतात. स्वच्छता न करता यांचे सेवन केल्यास पचनाच्या संबंधित आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी, बाजारातून एखादे पिक, भाजी किंवा फळ आणल्यास प्रथमता ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. पाणी गरम असेल तर त्यात काही मिनिटांकरिता भिजत ठेवावे. पाण्यात बेकिंग सोडा असेल तर अधिक उत्तम याने रसायने पूर्णता मिटून जातील. तसेच बाजारात फूड क्लोजिंग लिक्विड किंवा पावडर सहज उपलब्ध असतात त्यांचा वापर करण्यात यावा. जर तुम्हाला तुमचे आरोग्य नीटनेटके ठेवायचे असेल तर तुम्हाला या गोष्टींचे पालन करणे भाग आहे त्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

आताच्या युगात बहुतेक शेती तांत्रिकदृष्ट्या केली जाते. ही विकसित शेती शेती करण्यासाठी जरी सहज सोपी असली तरी मानवी आरोग्यासाठी फार काही फायदेशीर नाही. याचे जितके फायदे आहेत तितके तोटेही आहेत. त्यामुळे या रसायनांपासून आपले आरोग्य जपणे आपल्या परिवाराच्या आरोग्य जपणे तसेच आपल्या सभोवतालच्या आरोग्य जपणे आपली जबाबदारी बनून जाते. या जबाबदारीला आपले काम मानून आपल्या आरोग्याला निरोगी ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कीटकनाशकांपासून आपल्या आरोग्याला इजा होणार नाही तसेच आपल्या परिवाराच्या आरोग्याला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

दातांना लागलेली काळी कीड नष्ट करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पावडरचा करा वापर, दात होतील क्षणार्धात स्वच्छ

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Vegetables and fruits that are full of pesticides should avoid to eat lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

तोंडाची दुर्गंधी चारचौघात लाज आणते? मग आजच स्वयंपाकघरातील या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा
1

तोंडाची दुर्गंधी चारचौघात लाज आणते? मग आजच स्वयंपाकघरातील या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?
2

Breast Cancer Awareness Month : कृत्रिम बुद्धिमत्ता स्तनाच्या कर्कराेगावर ठरणार वरदान! कसे असणार नवे तंत्रज्ञान?

Idli-Sambhar History:  इडली-सांबार दक्षिण भारताचा पदार्थ नाही; मग कुठून आली इडली, संभाजी महाराजांशी आहे खास कनेक्शन?
3

Idli-Sambhar History: इडली-सांबार दक्षिण भारताचा पदार्थ नाही; मग कुठून आली इडली, संभाजी महाराजांशी आहे खास कनेक्शन?

World Mental Health Day 2025: शांतताप्रिय आयुष्यासाठी लाऊन घ्या 5 सवयी, मानसिक आरोग्य राहील उत्तम
4

World Mental Health Day 2025: शांतताप्रिय आयुष्यासाठी लाऊन घ्या 5 सवयी, मानसिक आरोग्य राहील उत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.