Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

Lifestyle Tips : नवीन रंग लावूनही भिंतीवरील प्लास्टर आणि रंग पुन्हा पुन्हा निघतोय? मग तुम्ही करत आहात सामान्य चूक. भिंतींवर नवीन रंग लावण्याआधी काही गोष्टींची तपासणी करणे गरजेचे असते. भिंतीवरील प्लास्टर निघण्याचे कारण आणि नवीन रंग लावण्याआधी कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 25, 2026 | 08:15 PM
भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

Follow Us
Follow Us:
  • प्लास्टर-पेंट निघण्यामागे ओलावा आणि गळती प्रमुख कारण ठरू शकते.
  • नवीन पेंट करण्यापूर्वी जुना थर काढून प्राइमर लावणे महत्त्वाचे.
  • बुडबुडे, भेगा, ओलावा आणि कुबट वास दिसल्यास भिंतीकडे वेळीच लक्ष द्या.
भिंतीवर लावलेला प्लास्टर एकाकाळानंतर हळूहळू निघू लागतो. याचा बारीक पातळ लेअर बाहेर निघू लागतो तर कधीकधी भिंतींमध्ये बुडबुडे तयार होऊ लागतात. अनेकदा भिंतीवरील बाहेरील थर निघू लागणे हे आतमध्ये दडलेल्या एका समस्येचे संकेत असू शकते. अशात लगेच अशा भिंतीवर नवीन पेंट लावणे चुकीचे ठरु शकते. सुरुवातीलाच भिंतीवरील प्लास्टर नक्की का निघत आहे ते जाणून घेतले पाहिले.

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा

प्लास्टर निघण्याचे कारण काय?

भिंतीवरील प्लास्टर निघण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वात सामान्य कारण म्हणजे, पावासाळ्यात वाढणारा ओलावा. भिंतींमधून होणारी पाण्याची गळती, पाईप किंवा छतामधील गळती, आणि बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील अतिरिक्त आर्द्रता या सर्वांमुळे भिंतीमध्ये ओलावा शिरू शकतो. जेव्हा हा ओलावा रंग आणि प्लास्टरखाली अडकतो तेव्हा दोन्हींमधील बंध कमकुवत होऊ लागतात. यानंतर लेअर फुगायला, निघायला आणि भिंतीपासून वेगळा व्हायला सुरुवात होते.

भिंतीला नवीन पेंट लावण्याआधी जर भिंतीची नीट साफसफाई, सँडिंग किंवा प्राइमिंग केली नाही तर नवीन रंग भिंतीवर नीट लागत नाही. धूळ. ग्रीस आणि जुना अर्धा निघालेला पेंट नव्या पेंटला कमकुवत बनवतो. भिंतीवर जुना पेंट अर्धवट असल्याने यावर नवा योग्य नीट बसत नाही ज्यामुळे भिंतीवर ओबड-धोबड, जाडसर पेंटचा थर दिसू लागतो. यामुळे होतं असं की, नवा पेंट लावूनही भिंतीवर तो नीट लागत नाही आणि नवा पेंट देखील लवकर खराब होऊ लागतो. यामुळेच नवा पेंट लावण्याआधी जुना पेंट नीट घासून पूर्णपणे काढा. मग त्यावर प्राइमर लावा यामुळे नवा रंग भिंतीवर चांगल्या रितीने बसतो. जर भिंत जास्त ओलाव्याच्या ठिकाणी असेल जिथून ती खराब होण्याची शक्यता आहे तर अशावेळी वाॅटर प्रुफ पेंटचा वापर करणे अधिक फायद्याचे ठरेल.

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

भिंतीवरील या संकेतांकडे विशेष लक्ष द्या

भिंत खराब होण्याआधी सुरुवातीलाच त्यावर काही संकेत दिसू लागतात. पेंटच्या आतमध्ये लहान बुडबुडे, प्लास्टरमध्ये बारीक भेगा पडणे, भिंतीवर ओलावा किंवा रंगात बदल झाल्याची चिन्हे आणि कुबट वास येणे अशी लक्षणे दिसून येत असतील तर लक्षात घ्या की भिंत खराब होत आहे. अशा परिस्थितीत भिंतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

Web Title: Wall plaster paint peeling causes easy repair tips home wall maintenance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला
1

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला

अपघाताबद्दल आणि अर्थ खाते कुणाकडे द्यावे याबद्दल बोलू नये; अजित पवारांच्या अपघातावरून गिरीश महाजनांचा संताप
2

अपघाताबद्दल आणि अर्थ खाते कुणाकडे द्यावे याबद्दल बोलू नये; अजित पवारांच्या अपघातावरून गिरीश महाजनांचा संताप

Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी
3

Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी

KOLHAPUR News: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल
4

KOLHAPUR News: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.