Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prawns Tempura Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा टेस्टी आणि क्रिस्पी प्रॉन्स टेम्पुरा

प्रॉन्स टेम्पुरा ही एक कुरकुरीत डिश आहे जी स्टाटर्सला सर्व्ह केली जाते. यात कोळंबीला बॅटरमध्ये बुडवून छान क्रिस्पी होईपर्यंत तळले जाते आणि मग चिली सॉससह खाण्यासाठी सर्व्ह केले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 18, 2025 | 10:09 AM
Prawns Tempura Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा टेस्टी आणि क्रिस्पी प्रॉन्स टेम्पुरा

Prawns Tempura Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा टेस्टी आणि क्रिस्पी प्रॉन्स टेम्पुरा

Follow Us
Follow Us:

खरं तर प्रॉन्स टेम्पुरा (Prawns Tempura) ही एक जपानी डिश आहे, जी हलक्याशा बॅटरमध्ये कुरकुरीत तळून तयार केली जाते. ही डिश खूपच हलकी आणि चवीला क्रिस्पी अशी लागते. विशेषतः सीफूडप्रेमींसाठी ही एक अप्रतिम रेसिपी आहे. हा एक स्टाटर्सचा प्रकार असून अनेक हॉटेल्समध्ये तो सर्व्ह केला जातो. तुम्ही फिश लव्हर्स असाल आणि यंदाच्या विकेंडला घरी काही टेस्टी बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बाहेरील कुरकुरीत आवरण आणि आतमधील कोळंबी यांची चव फार अप्रतिम लागते. शिवाय हे बनवणेही फार सोपे असते, यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याची सवय नाही. तुम्ही झटपट ही रेसिपी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

भाकरी खायचा कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत भाकरीचा चिवडा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य

  • मध्यम आकाराचे प्रॉन्स (सोललेले व स्वच्छ केलेले) – १० ते १२
  • मैदा – १/२ कप
  • कॉर्नफ्लोअर – १/४ कप
  • थंड पाणी (ice cold) – १/२ कप (गरजेनुसार कमी-जास्त)
  • अंडं – १
  • मीठ – चवीनुसार
  • बेकिंग सोडा – एक चिमूट
  • तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार

रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम प्रॉन्स स्वच्छ धुवून घ्या
  • यानंतर त्यांना थोडं मीठ लावून काही वेळ बाजूला ठेवून द्या
  • आता एका बाउलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करा
  • त्यात अंडं फोडा आणि मिक्स करा
  • थंड पाणी हळूहळू घालत मिक्स करत जा. बॅटर फार जाडसर किंवा फार पातळ नको. थोडंसं थिक पण ओघळेल असं असावं
  • कढईत तेल गरम करा
  • प्रत्येक प्रॉन बॅटरमध्ये बुडवून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • खूप जास्त तळू नका, अन्यथा प्रॉन्स टाईट होतात
  • तळून झाल्यावर त्यांना एका प्लेटमध्ये काढा
  • गरम गरम टेम्पुरा स्वीट चिली सॉस अथवा तुमच्या आवडीच्या सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Weekend special make tasty and crispy prawns tempura at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ
1

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
2

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
3

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
4

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.