भाकरी खायचा कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत भाकरीचा चिवडा
सर्वच घरांमध्ये दुपारच्या, रात्रीच्या जेवणात भाकरी, चपाती किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चपाती भाकरी खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते. मात्र नेहमीच भाकरी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चटपटीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. रात्रीच्या जेवणात अनेकांच्या घरात भाकरी बनवली जाते. मात्र शिल्लक राहिलेली भाकरी कडक झाल्यानंतर ती खाऊशी वाटत नाही. अशावेळी उरलेली भाकरी टाकून देण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भाकरीचा चिवडा बनवू शकता. हा पदार्थ चहासोबत अतिशय सुंदर लागेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून चटपटीत चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा






