Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: व्यायाम करुनही वजन कमी होत नाहीये? मग ‘या’ सामान्य चुका टाळा

Mistakes To Avoid In Weight Loss: वजन कमी करणे हे फक्त व्यायायावरच अवलंबून नसते. म्हणून वजन कमी करताना कोणत्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 25, 2026 | 06:14 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Close
Follow Us:
  • व्यायाम करुनही वजन कमी होत नाही?
  • ‘या’ सामान्य चुका टाळा
  • जाणून घ्या योग्य पद्धत
आजच्या धावपळीच्या जीवनात वाढते वजन ही अनेकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम आणि डाएटची सुरुवात करतात. मात्र, योग्य माहिती आणि नियोजनाच्या अभावामुळे अनेकजण काही सामान्य चुका करतात. या चुका केवळ वजन कमी होण्याचा वेग कमी करत नाहीत, तर आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे फिटनेस प्रवासाची सुरुवात योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्याचा प्रवास हा केवळ व्यायामापुरता मर्यादित नसून त्यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांचा समावेश असतो. यासाठी वजन कमी करताना कोणत्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत, जाणून घ्या.

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक; आजच खाणं टाळा

अतिव्यायाम करण्याची चूक

अनेक लोक सुरुवातीलाच जास्त वेळ आणि कठीण व्यायाम करतात. वजन पटकन कमी करण्याच्या घाईत शरीरावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे स्नायूंना इजा होणे, थकवा येणे आणि व्यायामाबद्दल उत्साह कमी होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. वजन कमी करणे ही हळूहळू होणारी प्रक्रिया असल्याने सातत्य आणि संयम आवश्यक असतो.

संतुलित आहाराकडे दुर्लक्ष

फक्त व्यायाम करून वजन कमी होत नाही. योग्य आणि संतुलित आहार हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. काही लोक अत्यंत कमी अन्न सेवन करतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. परिणामी शरीराचा मेटाबॉलिजम रेट मंदावतो आणि वजन कमी होण्याऐवजी अशक्तपणा जाणवतो.

फक्त कार्डिओवर अवलंबून राहणे

धावणे, चालणे किंवा सायकलिंग यांसारखे कार्डिओ व्यायाम फायदेशीर असले तरी स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक आहे. वजन उचलणे किंवा स्नायू मजबूत करणारे व्यायाम शरीरातील फॅट बर्निंग क्षमता वाढवतात आणि शरीर अधिक तंदुरुस्त बनवतात.

झोप आणि विश्रांतीचा अभाव

योग्य झोप न मिळाल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे भूक वाढते आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे.

नियमित व्यायाम करा

काही दिवस व्यायाम करून नंतर तो थांबवणे ही अनेकांची सवय असते. फिटनेससाठी सातत्य सर्वात महत्त्वाचे असते. नियमित व्यायाम आणि योग्य दिनचर्या दीर्घकालीन परिणाम देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Web Title: Weight loss mistakes fitness diet exercise overtraining sleep balance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • fitness secret
  • Weight loss
  • weight loss tips

संबंधित बातम्या

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी
1

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी

Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर
2

Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर

पोटावरील चरबी जाईल जळून! ताकामध्ये मिक्स करून प्या ‘हे’ आयुर्वेदिक पदार्थ, ॲसिडिटी- वाढत्या वजनापासून मिळेल कायमची सुटका
3

पोटावरील चरबी जाईल जळून! ताकामध्ये मिक्स करून प्या ‘हे’ आयुर्वेदिक पदार्थ, ॲसिडिटी- वाढत्या वजनापासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.