Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World AIDS Day 2025 : AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

१ डिसेंबरला जगभरात सगळीकडे जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स आजाराबद्दल जनजागृकता निर्माण होण्यासाठीं हा दिवस साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया एड्स पसरण्याची कारणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 01, 2025 | 10:24 AM
AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी 'हे' उपाय ठरतील प्रभावी

AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी 'हे' उपाय ठरतील प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:

एड्स संसर्ग टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत?
एड्स संसर्ग कोणत्या कारणामुळे होण्याची शक्यता असते?
जगभरात एड्स दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश?

जगभरात १ डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. कोणत्याही वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या अतिशय सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. एड्स हा अतिशय धोकादायक आजार आहे. एड्सची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या अतिशय सामान्य लक्षणांशी सामना करणे सुद्धा कठीण होऊन जाते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. या धोकायदाक आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला एड्स इन्फेक्शन कशामुळे पसरते? धोकादायक आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरतील? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश

एड्स कसा पसरतो?

कोणत्याही वयातील व्यक्तीला एड्सची लागण होऊ शकते. एचआयव्ही संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवपदार्थ रक्त, वीर्य, ​​योनीतून स्त्राव आणि आईच्या दुधातून सगळीकडे पसरतात. याशिवाय एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोमशिवाय लैंगिक संबंध ठेवल्यामुळे शरीराला विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा एचआयव्ही झालेल्या व्यक्तीच्या रक्ताने दूषित झालेल्या सुया, सिरिंज किंवा इतर इंजेक्शनचा पुन्हा वापर केल्यास एड्सची लागण होऊ शकते. तसेच एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील इंफेक्शनमुळे सुद्धा एड्स आजाराची लागण होते. एचआयव्ही संक्रमित आईकडून तिच्या बाळाला गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणादरम्यान किंवा स्तनपानादरम्यान एड्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी.

अन्ननलिकेमध्ये वाढलेल्या पित्तामुळे सतत अ‍ॅसिडीटी होते? मग आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, पोटाच्या समस्या होतील गायब

एड्स संसर्ग टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत:

एड्सचा धोका टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा योग्य वापर करावा. कंडोम एचआयव्हीसह अनेक लैंगिक संक्रमित आजारांपासून शरीराचे रक्षण करते. कोणत्याही रक्त चाचण्या करण्याआधी रक्ताची एचआयव्ही चाचणी होणे अतिशय महत्वाचे आहे. एकदा केलेल्या इंजेक्शनचा वापर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी करू नये. यामुळे साथीच्या संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते. एचआयव्ही बाधित गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या औषध किंवा रक्त चाचण्या करू नयेत. एचआयव्ही संसर्गाने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित योग्य त्या चाचण्या आणि प्रतिबंधात्मक उपचार करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एड्स म्हणजे काय?

    Ans: एड्स (AIDS) म्हणजे 'अ‍ॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम'.

  • Que: एचआयव्ही/एड्सची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: दीर्घकाळात, वजन कमी होणे, थकवा, ताप, रात्री घाम येणे, आणि त्वचेवर किंवा तोंडात व्रण होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: एड्ससाठी काही मदत उपलब्ध आहे का?

    Ans: अनेक उपचार उपलब्ध आहेत जे एचआयव्हीची वाढ रोखण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.

Web Title: What causes aids infection these remedies will be effective in preventing infection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • AIDS
  • Health Care Tips
  • HIV
  • infections

संबंधित बातम्या

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश
1

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश

तोंडाचा कर्करोग होण्यास जनुकीय घटक जबाबदार! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

तोंडाचा कर्करोग होण्यास जनुकीय घटक जबाबदार! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी कचरा क्षणार्धात पडून जाईल बाहेर! गरम पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ जादुई पदार्थ, पोट होईल स्वच्छ
3

आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी कचरा क्षणार्धात पडून जाईल बाहेर! गरम पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ जादुई पदार्थ, पोट होईल स्वच्छ

थंडीत वाढतोय मूत्रविकाराचा धोका! मुतखड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश
4

थंडीत वाढतोय मूत्रविकाराचा धोका! मुतखड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.