एचआयव्ही हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू असून वेळेवर निदान व उपचार केल्यास तो नियंत्रित ठेवता येतो. सुरुवातीला फ्लूप्रमाणे वाटणारी लक्षणे दिसल्यास त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे.
वैद्यकीय संशोधनात मोठी प्रगती झाली तरी एचआयव्ही सारख्या भयंकर रोगावर अद्याप ठोस औषध शोधता आलेलं नाही. मात्र वैद्यकीय शास्त्राने या विषाणूला रोखण्यात मोठं यश मिळवलं आहे.
जागतिक स्तरावर आपली पोहोच वाढवण्यासाठी आणि लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने यूकेमध्ये सीरम लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि अमेरिकेत सीरम इंकची स्थापना केली.
काळात आरोग्याप्रती प्रत्येकात संवेदनशीलता काही अंशी का होईना वाढली आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती हा विषय नव्याने चर्चिला जात आहे. त्यात केंद्र सरकारने 2040 पर्यंत एचआयव्ही (ए) निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय निधी कपात होण्यामुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. युरोप आणि अमेरिकेतील प्रमुख देणगीदार देशांनी निधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिझोरममध्ये HIV चे रुग्ण वाढल्याच्या बातम्यांनी सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे, असे म्हटले जात आहे की येथे HIV चे प्रमाण संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे, याची कारणे आणि उपाय काय आहेत तज्ज्ञांनी…
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, २०२३ मध्ये जगभरात सुमारे ४ कोटी लोक एचआयव्हीने ग्रस्त होते. यापैकी सुमारे ६.३० लाख लोकांचा मृत्यू झाला. आता ट्रम्पच्या एका निर्णयामुळे होऊ शकतो घात