Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

अनेकजण TT आणि TC मध्ये गोंधळून जातात. आपल्याला हे दोन्ही सारखे वाटत असले तरी या दोन्हींमध्ये बराच फरक आहे. दोघांची कामे आणि जबाबदाऱ्या भिन्न आहेत. रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला हा फरक माहिती असायलाच हवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 19, 2025 | 08:29 AM
TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

Follow Us
Follow Us:
  • TT आणि TC दोघेही रेल्वेसाठी काम करत असले तरीही दोघांमध्ये बराच फरक आहे
  • रेल्वे प्रवाशांनी दोघांमधील फरक जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे
  • चला TT आणि TC मध्ये नेमका फरक काय ते जाणून घेऊया
 

रेल्वेने प्रवास करताना अनेक वेळा एखादा अधिकारी तिकीट मागताना दिसतो. काही जण काळ्या कोटात दिसतात तर काही जण पांढऱ्या शर्टमध्ये प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासत असतात. बहुतांश लोक हे दोघेही एकाच पदावर काम करतात असे समजतात, पण प्रत्यक्षात TC आणि TTE यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. आज आम्ही तुम्हाला या दोघांमध्ये नेमका फरक काय ते सांगणार आहोत. हा फरक जाणून घेतल्याने तिकीट तपासणीदरम्यान गोंधळ टाळता येतो.

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

TC आणि TTE कुठे दिसतात?

TC (Ticket Collector) – स्टेशनवर

  • TC हे प्रामुख्याने रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर किंवा प्रवेशद्वारांवर तैनात असतात.
  • त्यांचे काम म्हणजे प्रवाशांची तिकीट तपासणी करणे आणि बिनतिकीट प्रवास करणाऱ्यांवर तत्काळ दंड आकारणे.
  • काही वेळा TC सादी वेशभूषेत फ्लाइंग स्क्वॉड म्हणून अचानक तपासणीही करतात.
TTE (Travelling Ticket Examiner) – ट्रेनमध्ये
  • TTE हे ट्रेनच्या आत तिकीट तपासतात.
  • ते प्रवाशांची तिकीट, ओळखपत्र आणि आरक्षित आसनाची माहिती पडताळतात.
  • प्रवासादरम्यान रिकाम्या सीटचे वाटप, बिनतिकीट प्रवाशांवर कारवाई आणि प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण ही देखील TTE ची जबाबदारी असते.
  • कधीकधी आवश्यकतेनुसार एका अधिकाऱ्याला दोन्ही प्रकारची कामे दिली जाऊ शकतात.
TC आणि TTE ओळखायचे कसे?

TTE – ट्रेनमध्ये

  • TTE सामान्यतः काळा कोट घालतात.
  • त्यांच्या बॅजवर स्पष्टपणे TTE असे लिहिलेले असते.
  • ते तिकीट आणि सीटसंबंधी सर्व प्रश्न पाहतात.
TC – स्टेशनवर
  • TC हे साधारणपणे सफेद शर्ट आणि काळी पँट अशा पोशाखात दिसतात.
  • प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणे, बिनतिकीट प्रवाशांवर कारवाई करणे आणि प्रवेश नियंत्रण सांभाळणे त्यांच्या हातात असते.
खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

रात्री तिकीट तपासणीचे नियम

रात्री १० नंतर ते सकाळी ६ पर्यंत प्रवाशांना विश्रांती मिळावी यासाठी TTE साधारणपणे तिकीट तपासत नाही.मात्र, तुमचा प्रवास १० नंतर सुरू होत असेल, तर TTE ला तिकीट, ओळखपत्र आणि सीट तपासण्याचा पूर्ण अधिकार असतो.

Web Title: What is the difference between tt and tc travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • Indian Railway
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा
1

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा

Travel News : पुतना कुंडात आजही भरलेलं आहे विष, हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्णाने राक्षिसीनीचा केला होता वध
2

Travel News : पुतना कुंडात आजही भरलेलं आहे विष, हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्णाने राक्षिसीनीचा केला होता वध

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव
3

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या
4

कोणत्या स्वर्गाहून कमी नाही… समुद्राच्या आत वसलाय सुंदर देश, कुठे आहे ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.