Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abortion: गर्भपातानंतर का वाढते वजन? तज्ज्ञांनी केला खुलासा, कशी काळजी घ्यायची

गर्भपात हे नक्कीच कोणत्याही स्त्री साठी योग्य नाही. पण अनेक जणींना सध्याच्या लाइफस्टाइलमुळे यातून जावं लागलं असेल. गर्भपात झाल्यानंतर मात्र वजन वाढ झाल्याचेही दिसून येते. याचे कारण काय जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 10, 2026 | 09:57 AM
गर्भपातानंतर का वाढते वजन, जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)

गर्भपातानंतर का वाढते वजन, जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • गर्भपातानंतर काय होतो महिलांच्या शरीरावर होतो परिणाम
  • महिलांचे वाढते गर्भपातानंतर वजन 
  • यानंतर कशी घ्यायची काळजी 
एखाद्या महिलेला गर्भपातानंतर केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विविध आव्हानांना सामोरे जावे लागू शकते . या काळात अनेक महिला वजन वाढल्याची तक्रार करतात ज्यास हार्मोनल बदल, मानसिक तणाव आणि जीवनशैलीतील बदल कारणीभूत ठरतात.

गर्भधारणेदरम्यान शरीरात इस्ट्रोजेन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) हे हार्मोन्स. मोठ्या प्रमाण प्रमाणात वाढतात. गर्भपातानंतर हे हार्मोन्स अचानक कमी होतात. या बदलामुळे शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो, भूक वाढते आणि शरीरात पाणी साठवून ठेवण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे वजन वाढू शकते. डॉ. केकिन गाला, स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण

काय होतो परिणाम 

बऱ्याच महिलांना काही वेळा व्यायाम करूनही वजन कमी करता येत नाही. गर्भपातानंतर त्यांच्या शरीरात होणाऱ्या मोठ्या हार्मोनल बदलांमुळे असे घडते. गर्भपात हा अतिशय कठीण आणि वेदनादायक अनुभव असतो आणि त्यामुळे गंभीर नैराश्यही येऊ शकते.

कॉर्टिसोल (Cortisol) सारखा  ‘स्ट्रेस हार्मोन’ देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. गर्भपातानंतर महिलांमध्ये मानसिक ताण,चिंता आणि नैराश्य येते. यामुळे कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते आणि शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया वेगाने होते. विशेषतः पोटाभोवती चरबी साठून राहण्याचे प्रमाण वाढते.

अनेक महिलांमध्ये गर्भपातानंतर थकवा येणे, शारीरिकदृष्ट्या कमकुवतपणा आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम झाल्साचे दिसून येते. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि आहाराच्या चुकीच्या सवयी जडतात . काही जणी ‘emotional eating’ म्हणजेच भावनिक तणावामुळे जास्त खातात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

कशी काळजी घ्याल?

गर्भपातानंतर शरीर आणि मन दोन्हींची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात आधा तुमच्या शरीराला विश्रांती देणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम करा जसे की चालणे, योगासन करणे. संतुलित आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. प्रथिनं, फळे, भाज्या, आणि तृणधान्य यांचा आहारात समावेश करावा. जंक फूड आणि शर्करायुक्त पदार्थ टाळा. भरपूर पाणी प्या ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होईल.

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कुटुंबीयांशी संवाद साधणे, समुपदेशन (counseling) घेणे किंवा ध्यान-प्राणायाम करणे यामुळे ताण कमी होतो. योग्य झोप देखील हार्मोनल संतुलनासाठी गरजेची आहे. तज्ज्ञांच्या मते, गर्भपातानंतर वजन वाढणे ही एक सामान्य बाब असली तरी योग्य काळजी घेतल्यास ते नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवून हळूहळू आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे.

गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते? डॉक्टर काय सांगतात

Web Title: Why does weight increase after an abortion experts reveal the reasons and how to take care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • health
  • health issue
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा
1

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत
2

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल
3

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
4

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.