• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Menstrual Cycle After Miscarriage Doctor Advice

गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते? डॉक्टर काय सांगतात

गर्भपात झाल्यानंतर शरीरात हार्मोनल बदलावं होतात. आणि यावेळी शरीर स्वतःला बरे आणि स्वछ देखील करते. गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते? यावर डॉक्टर काय सांगतात, बघुयात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2025 | 02:47 PM
MISCARRAIGE(फोटो सौजन्य- PINTEREST)

MISCARRAIGE(फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मिसकॅरेज, गर्भपात हे प्रत्येक महिलांसाठी खूप कठीण आहे. या दरम्यान महिलांसाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागतात. मिसकॅरेज नंतर शरीरात हार्मोनल बदलावं होतात. अश्यात शरीर स्वतःला बरे करते आणि स्वछ देखील करते. हार्मोनल बदलावामुळे महिलांच्या इमोशनल हेल्थ मध्ये देखील बदलाव होतो. अश्यात त्यांना जास्त सपोर्ट आणि काळजीची गरज असते. गर्भपातामुळे मासिक पाळीवरही परिणाम होतो. प्रेग्नन्सी दरम्यान पिरियड्स थांबतात. मात्र मिसकॅरेज झाल्यानंतर हे पिरियड्स सुरु व्हायला वेळ लागतो. तुम्हाला माहिती आहे का गर्भपात झाल्यानंतर पिरियड्स कधी येतात? डॉक्टर काय सांगतात ? या बाबतीत नवी दिल्ली येथील एलांटिस हेल्थकेयरचे आब्सटेट्रिक्स आणि गायनेकोलॉजी डिपार्टमेंटचे हेड आणि चेअरमन डॉ मनन गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

नासलेले दूध फेकून देण्याऐवजी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नासकवणी, १० मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

गर्भपात झाल्यानंतर किती दिवसाने मासिक पाळी सुरु होते?

गर्भपात झाल्यानंतर पिरियड्स सुरु होण्याचा वेळ प्रत्येक महिला वेग वेगळा होऊ शकतो. बहुतेक प्रकरणात मिसकॅरेजच्या ४ ते ६ हप्त्यानंतर मासिक पाळी यायला सुरु होते. मात्र काही महिलां मध्ये गर्भपात झाल्यानंतर खूप वेळाने पाळी सुरु होते. गर्भपातानंतर मासिक पाळीची सुरुवात हार्मोनल असंतुलन, गर्भपात दरम्यान गर्भधारणेचा टप्पा आणि महिलेच्या एकूण आरोग्यावर अवलंबून असते. यामध्ये, जर गर्भधारणेदरम्यान काही गुंतागुंत झाली किंवा गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात गर्भपात झाला, तर मासिक पाळी सुरू होण्यास जास्त वेळ लागू शकतो.

गर्भपाताच्या नंतर मासिक पाळी मध्ये काय बदलावं येतात?

हार्मोन्स रेगुलेट व्हायला वेळ घेतात
गर्भपात झाल्यानंतर शरीरातले हार्मोन्स रेग्युलेट व्हाल वेळ घेतात. विशेषतः ह्युमनकोरिओनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन, जो मासिक पाळी पुन्हा सुरु होण्यापूर्वी शून्य पर्यंत आला पाहिजे. जर गर्भपात अपूर्ण असेल किंवा डी अँड सी (डायलेशन आणि क्युरेटेज) सारखी वैद्यकीय मदत आवश्यक असेल, तर मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी उपचार जास्त काळ चालतात.

मासिक पाळीचा प्रवाह वेगळं होणं
गर्भपातानंतर पहिली मासिक पाळी अलग असते. अश्यात काही महिलांना जास्त रक्तस्त्राव होत असते तर काही महिलांना नॉर्मल ब्लीडींग होते.

क्रैम्प्स जास्त होणे
गर्भपात झाल्यानंतर पहिल्या मासिक पाळीमध्ये काही महिलांना क्रैम्प्स जास्त होतो, तर काही महिलांचा फ्लो इर्रेग्युलर असतो. इमोशनल आणि फिजिकल स्ट्रेस अनियमित पाळीचा कारण देखील असू शकतो.

या गोष्टींकडे लक्ष द्यावे

  • जर गर्भपतेच्या ८ आठवड्यानंतर पिरियड्स नाही आले, तर हे इन्फेकशन चे संकेत असू शकतात.
  • अशा परिस्थितीत, ताप, स्त्रावाचा वास किंवा तीव्र वेदना यासारखी लक्षणे दिसू शकतात. यावेळी वेळ न घालवता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावे.
  • गर्भपात झाल्यानंतर रिकवरी प्रत्येक महिलांसाठी वेगवेगळी असू शकते. गर्भपात झाल्यानंतर लगेच पुन्हा गर्भधारणा करण्याची घाई करू नका. तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी वेळ द्या.
मधुमेह, कॅन्सरग्रस्तांना सरकारचा धक्का! सरकारी नियंत्रणातील औषधांची होणार दरवाढ? नेमकं कारण काय..

Web Title: Menstrual cycle after miscarriage doctor advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Doctor advice
  • Menstrual health
  • pregnancy health

संबंधित बातम्या

Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य
1

Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  
2

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Feb 20, 2026 | 04:15 AM
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.