
पावसाळ्यात खरंच मासिक पाळीच्या समस्या अधिक उद्भवतात का (फोटो सौजन्य - iStock)
पावसाळ्यात जरी उष्णतेपासून दिलासा मिळत असला तरी, मात्र त्याचा महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अनेक महिलांना या काळात पाळी अनियमित होणे, पोटदुखी वाढणे, पोट फुगणे, थकवा, मूड स्विंग्स तसेच योनीमार्गातील संसर्ग यांसारख्या समस्यांचा अनुभव येतो. हवामानाचा मासिक पाळीवर थेट परिणाम होत नसला तरी पावसाळ्यातील पर्यावरणीय आणि जीवनशैलीतील बदल हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करून प्रजनन आरोग्य बिघडवू शकतात. डॉ. सुमती तडस, स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, पुणे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पावसाळ्यात मासिक पाळीच्या समस्या का वाढतात?
काय काळजी घ्याल?