Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर

Why Women Live More Than Men : अभ्यासानुसार, जागतिक स्तरावर महिलांचा मृत्यूदर हा पुरुषांपेक्षा अनेक पटींनी कमी आहे. महिला पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात पण यामागे कोणते कारण कारणीभूत ठरते तुम्हाला माहिती आहे का? रिसर्च काय सांगते ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2026 | 08:15 PM
Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर

Lifestyle Tips : महिलांच्या तुलनेत पुरुषांचे आयुष्य कमी का असते? दीर्घायुष्यामागे नक्की काय कारण दडलंय? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • संशोधनानुसार, महिलांचे सरासरी आयुर्मान पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले आहे.
  • जीवनशैली, आरोग्यविषयक सवयी आणि दैनंदिन ताणतणाव यांचा वयोमानावर महत्त्वाचा परिणाम होतो.
  • तज्ज्ञांच्या मते, काही सामाजिक आणि मानसिक घटकही दीर्घायुष्याशी संबंधित असू शकतात.
जगभरातील लोकांची सरासरी काढली तरी यात महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त असल्याचे सिद्ध होते. पुरुषांच्या तुलनेत महिला दिर्घकाळ जगतात. आकडेवारीनुसार, ६५ वर्षांच्या वयोगटात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. वाढत्या वयासोबतच हे अंतर देखील अधिक वाढते. हार्वर्डच्या एका हेल्थ रिपोर्टनुसार, जगभरात महिलांचे वय हे पुरुषांच्या वयाहून ७ वर्षे अधिक आहे. आता यामागे नक्की काय कारण आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यामागे फक्त जैविक आणि जीवनशैलीसंबंधित कारणे कारणीभूत ठरत नाहीत तर इतरही अनेक गोष्टी आपल्या वयोमानावर परिणाम करत असतात.

Eating Dal In Dinner : रात्री ‘डाळ’ खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर

नेमकं यामागे कारण काय?

हार्वर्ड हेल्थ एक्सपर्टनुसार, पुरुष आणि महिलेच्या वयातील हे अंतर लहानपणापासून जोडलेले असते. अभ्यासानुसार, मुलांमध्ये निर्णय घेण्याचा आणि कामाच्या परिणामांना समजण्याचा भाग मुलींच्या तुलनेत काही वेळानंतर विकसित होतो. हेच कारण आहे की, पुरुष जास्त जोखमीच्या व्यावहारांकडे अधिक आकर्षित होतात. यामुळेच हिंसक घटना आणि दुर्घटनांमध्ये त्यांचा जीव जास्त प्रमाणात गमवला जातो.

नोकरी ठरु शकते कारण

पुरुषांवर लहान वयातच कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा भार टाकला जातो. आर्थिक परिस्थितीशी झुंझत असलेल्या अनेक घरांत पुरुषांना वयाआधीच कामासाठी बाहेर पाठवले जाते. सैनिक, अग्निशमन सेवा, निर्माण कार्य आणि अन्य जोखमीच्या कामांमध्ये पुरुषांचा समावेश महिलांच्या तुलनेत बराच जास्त आहे. अशा जोखमीच्या कामांमध्ये अचानक दुर्घटनेत जीव जाण्याचा धोका अधिक असतो.

हृदयाच्या समस्या

हृदयाच्या समस्या देखील या फरकात मोठी भूमिका बजावत असतात. रिपोर्ट्सनुसार, पुरुषांमध्ये हृदयरोगाने मृत्यू होण्याच्या घटना अधिक आढळून येतात. महिलांमध्ये हे प्रमाण तुलनेत जरा कमी आहे. यामागे हार्माेनल अंतर, हाय ब्लड प्रेशर, खराब कोलोस्ट्राॅल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणे ही काही कारणे कारणीभूत ठरु शकतात.

मानसिक आरोग्य

पुरुषांचे मानसिक आरोग्य देखील महिलांच्या तुलनेत अधिक खराब असते. कामाचा त्रास, ताणतणाव यामुळे आत्महत्येच्या प्रकरणांत पुरुषांची संख्या महिलांहून अधिक आहे. तज्ञांचे म्हणणं आहे की, पुरुष डिप्रेशनमध्ये असतानाही मदत घेत नाही. समाजातील काही विचारांमुळे ते आपल्या समस्या खुलून कुणाला सांगत नाहीत ज्यामुळे ताण अजून वाढतो. याचाच त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो.

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

हे कारण देखील कारणीभूत

अभ्यासानुसार, महिलांचे सामाजिक नातेसंबंध पुरुषांच्या तुलनेत अधित मजबूत असतात. कुटुंब, मित्र, नातेवाईक, शेजारी यांच्यासोबत राहिल्याने , विचारांची देवाण-घेवाण केल्याने आरोग्य अधिक चांगले राहते. याउलट सामाजिकरित्या लोकांपासून दूर राहणाऱ्या लोकांच्या मृत्यू दरात जास्त वाढ आहे.

Web Title: Why women live longer than men science behind higher life expectancy marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
1

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक
2

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ
3

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले
4

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.