Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात आरोग्यदायी… वात, डोकेदुखी, सांधेदुखी कमी करणारी पौष्टिक शेवग्याच्या पानांची भाजी; चवीलाही लागते मजेदार

Moringa Flower Subji Recipe : तुम्हाला माहिती आहे का? शेवग्याच्या शेंगाच नाही तर त्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचीही चविष्ट भाजी तयार केली जाते. ही भाजी आरोग्याच्या अनेक समस्यांना पळवून लावायला मदत करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 11, 2026 | 09:40 AM
हिवाळ्यात आरोग्यदायी... वात, डोकेदुखी, सांधेदुखी कमी करणारी पौष्टिक शेवग्याच्या पानांची भाजी; चवीलाही लागते मजेदार

हिवाळ्यात आरोग्यदायी... वात, डोकेदुखी, सांधेदुखी कमी करणारी पौष्टिक शेवग्याच्या पानांची भाजी; चवीलाही लागते मजेदार

Follow Us
Follow Us:
  • हिवाळ्यात आरोग्याच्या समस्या प्रचंड वाढतात.
  • शरीराला मजबूत ठेवायचं असेल तर आहारात शेवग्याच्या भाजीचा समावेश भरपूर फायद्याचा ठरेल.
  • ही भाजी फार निवडक साहित्यापासून तयार केली जाते आणि चवीलाही फार छान लागते.
हिवाळा आला की शेवग्याच्या झाडांना भरघोस फुलं येतात. ही नाजूक फुलं किंचित गोडसर चवीची असतात आणि विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेशात खास आवडीने खाल्ली जातात. केवळ चवीलाच नव्हे तर पोषणमूल्यांनाही ही फुलं खूप समृद्ध आहेत. शेवग्याच्या फुलांमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असून व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सही आढळतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचन सुधारणे आणि शरीराला ताकद देण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त मानली जाते. घरगुती पद्धतीने कमी वेळात तयार होणारी ही भाजी तुम्ही रोजच्या आहारात सहज समाविष्ट करू शकता. चला तर मग शेवग्याच्या फुलांची भाजी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी नोट करूयात.

साधा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटार ढोकळा, थंडीत वाफाळत्या पदार्थांने करा दिवसाची सुरुवात

साहित्य

  • शेवग्याची ताजी फुलं
  • बारीक चिरलेला कांदा
  • हिरवी मिरची
  • जिरे
  • हळद
  • मीठ (चवीनुसार)
  • तेल
  • ओलं खोबरं
  • कोथिंबीर
जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

कृती

  • सर्वप्रथम शेवग्याची फुलं नीट निवडून घ्या. ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्या आणि जाड देठ वेगळे करून फुलं मध्यम आकारात कापून ठेवा.
  • आता कढई गॅसवर ठेवा आणि त्यात तेल गरम करा. तेल चांगले तापले की जिरे घालून फोडणी द्या. जिरे तडतडू लागले की त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला आणि थोडं परता.
  • यानंतर कांदा घालून मध्यम आचेवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद आणि मीठ घाला. सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या.
  • आता कापलेली शेवग्याची फुलं कढईत घाला. झाकण ठेवून ही भाजी ५ ते १० मिनिटे वाफेवर शिजू द्या. मधूनमधून हलवत राहा, गरज असल्यास फारच थोडं पाणी शिंपडू शकता.
  • फुलं मऊ शिजली की गॅस बंद करा. शेवटी वरून ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी हलक्या हाताने मिसळा.
  • ही चविष्ट आणि पौष्टिक शेवग्याच्या फुलांची भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा साध्या
  • पोळीबरोबर अतिशय छान लागते. कमी तेलात तयार होणारी ही भाजी आरोग्यदृष्ट्या फायदेशीर असून हिवाळ्यात नक्कीच करून पाहावी अशी आहे.

Web Title: Winter special know how to make healthy and beneficial moringa flower subji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Moringa
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.