• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Wish Your Friends With A Special Message In This Friendship Day

Friendship Day 2024: मैत्रीचे नाते आणखीन घट्ट करण्यासाठी मित्र मैत्रिणींना पाठवा ‘हे’ खास संदेश

शाळा, कॉलेज इत्यादी अनेक ठिकाणी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये नेहमी सोबत असतात ते म्हणजे मित्र मैत्रिणी. प्रत्येक सुख दुःखात मदतीला धावून येणाऱ्या मित्रांचे करावे तेवढे कौतुक कमीच असते. योग्य ते मार्गदर्शन करून दुःखाच्या क्षणी साथ देणारे हे मित्रच असतात. पण कामानिमित्त अनेकदा जवळच्या मित्रांची भेट होत नाही. त्यामुळे डिजिटल युगात तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना मेसेज पाठवून फ्रेंडशिप डे चा संदेश देऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2024 | 05:30 AM
मित्र मैत्रिणींना पाठवा 'हे' खास संदेश

मित्र मैत्रिणींना पाठवा 'हे' खास संदेश

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मैत्रीला अनेक नावे दिली जातात. जगात मैत्रीचे नाते खूप खास आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फ्रेंडशिप डे केला जातो. यादिवशी मित्र मैत्रिणींना खास शुभेच्छा दिल्या जातात. शाळा, कॉलेज इत्यादी अनेक ठिकाणी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. सुख-दुःखाच्या क्षणांमध्ये नेहमी सोबत असतात ते म्हणजे मित्र मैत्रिणी. प्रत्येक सुख दुःखात मदतीला धावून येणाऱ्या मित्रांचे करावे तेवढे कौतुक कमीच असते. योग्य ते मार्गदर्शन करून दुःखाच्या क्षणी साथ देणारे हे मित्रच असतात. पण कामानिमित्त अनेकदा जवळच्या मित्रांची भेट होत नाही. त्यामुळे डिजिटल युगात तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना मेसेज पाठवून फ्रेंडशिप डे चा संदेश देऊ शकता. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला फ्रेंडशिप डे ला मित्र मैत्रिणींना पाठ्वण्यासाठी काही खास संदेश सांगणार आहोत, हे तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करून त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त करू शकता.(फोटो सौजन्य-istock)

  • चांगले मित्र आणि औषधे ही
    आपल्या आयुष्यातील वेदना
    दूर करण्याचे काम करतात
    फरक इतकाच की, औषधांना
    असते ‘एक्सपायरी डेट’
    पण मैत्रीला नाही!!!
  • मैत्री असावी मनामनाची
    मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
    अशी मैत्री असावी
    फक्त तुझी आणि माझी
  • आपली चूक कबुल करुन
    मनात राग न धरता
    परत पहिल्यासारखीच राहते
    ती म्हणजे तुझी माझी मैत्री!
हे देखील वाचा: Friendship Day 2024 : फ्रेंडशिप डे च्या दिवशी मित्र मैत्रिणींच्या हातावर बांधा ‘हे’ खास ट्रेंडी बँड्स
  • मैत्रीचं नातं नाजूक
    फुलासारखं अलगद फुलणारं
    आणि
    एकदा फुलून झालं की, जन्मभर
    गंध देत झुलणारं!!
  • बालपणातील मैत्री म्हणजे
    एक खुणेची जागा
    गाभुळलेल्या आठवणी विणणारा
    एक नाजूक धागा!
  • किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस
    दोन बोट जोडली की, दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची
    मोठे होता होता सरलं सारं बालपण
    मैत्री आपली अशीच राहील
    आज, उद्या आणि कायम
  • आयुष्यात लाखो मित्र आले आणि गेले
    पण बालपणातील त्या मित्रांची जागा कोणीच घेऊ शकत नाही
    कारण ते दिवसच खास होते
  • लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…
    लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…
    लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो….
हे देखील वाचा: Friendship Day 2024: मैत्रीचा दिवस करा खास आणि आपल्या मित्रांसोबत ‘या’ निसर्गमय ठिकाणांना जरूर भेट द्या
  • अपेक्षांचं जहाज बुडू शकत नाही…
    प्रकाशाचा दिवा कोणीही विझवू शकत नाही…
    ए माझ्या जिवलग मित्रा…
    तु तर ताजमहाल आहेस, जे कोणीही पुन्हा घडवू शकत नाही…
    Happy Friendship Day!
  • जेव्हाही आम्ही या जगाचा निरोप घेऊ,
    तेव्हा खूप आनंद आणि आपुलकी देऊन जाऊ,
    जेव्हा जेव्हा या वेड्या मित्राची येईल आठवण ,
    हसता-हसता डोळ्यातून येतील नक्कीच अश्रू बाहेर

Web Title: Wish your friends with a special message in this friendship day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Friendship Day

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM
AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 08:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.