साहित्य बदाम पावडर १ वाटी काजु पावडर १ वाटी पिस्ता पाडर १ वाटी अक्रोड पावडर १ एक वाटी. खसखस भाजून मग अगदी छान पावडर करा.. अर्धी वाटी वेलची पावडर १ चमचा जायफळ २ चिमुटभर कृती वरील जिन्नस छान एकत्रीत करून. चाळून पण घ्या. म्हणजे मग दूधात चटकन मिसळेल एक कप दूधात साखर मिसळून एक चमचा ही पावडर मिसळून छान घोटून द्यावे . चवपालट पण होईल व पौष्टीकता पण मिळेल.