• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nanded »
  • Free Treatment Up To Rs 5 Lakh Per Year Under Vaya Vandana Card Special Campaign

‘Vai Vandana Card : ७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ‘वय वंदना कार्ड’ मोहीम; नांदेडमध्ये स्त्युत्य उपक्रम

राज्य शासनाच्या वतीने 'वय वंदना कार्ड' विशेष मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत ७० वर्षांवरील प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाला प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 22, 2026 | 04:58 PM
Free treatment up to Rs 5 lakh per year under 'Vaya Vandana Card' special campaign

वय वंदना कार्ड' विशेष मोहिमे अंतर्गत प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहे (फोटो - istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘Vai Vandana Card : हिंगोली : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘वय वंदना कार्ड’ विशेष मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही मोहीम २० फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार असून, हिंगोली जिल्ह्यातील शुभारंभ पंचायत समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या मोहिमेअंतर्गत ७० वर्षांवरील प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाला प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प आहे. गंभीर व महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक अडचण निर्माण होऊ नये, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. (Nanded News)

प्रशासकीय यंत्रणा मिशन मोडवर काम
उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जिल्ह्यातील एकही पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित राहू नये. यासाठी आशा सेविका, ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक यांनी समन्वयाने व मिशन मोडवर काम करावे, मोहिमेदरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका, रेशन दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्र, आरोग्यमित्र, सरपंच, ग्रामपातळीवरील अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे देखील वाचा : अनिकेत तटकरेंनी केले DCM सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य; सुषमा अंधारेंनी साधला निशाणा

अनेकांची उपस्थिती

कार्यक्रमास प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, वित्त व लेखाधिकारी दिगंबर मांडे, गटविकास अधिकारी माया वानखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) बोराटे, जिल्हा
हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी विष्णू भोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. मोसिन खान, मारुती येंगडे, रोडे, मारोती सोलापूरे तसेच जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व अंगणवाडी पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावोगावी नोंदणी मोहीमेला झाली सुरूवात
जिल्ह्यातील गावागावात जाऊन पात्र ज्योष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात येणार असून, त्यांना ‘क्य वंदना कार्ड’ वितरित करण्यात येईल, या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठांना शासकीय व संलग्न रुग्णालयांत आर्थिक उपचार मिळणार आहेत.

हे देखील वाचा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

वसमतमध्ये प्राचार्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

वसमत शहरातील केंब्रीज (स्व.) कनिष्ठ महाविद्यालयात घडलेल्या कथित प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. बाह्य परीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्रक स्वीकारण्याच्या कारणावरून एका महिला शिक्षिकेला शिवीगाळ व धमकी दिल्याच्या आरोपावरून प्राचार्य पी. के. जगताप यांच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रुपाली विठ्ठलराव देशमुख (वय ३८, रा. रविंद्रनाथ टागोर कॉलनी, वसमत) या शिक्षिकेने दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून तक्रार नोंदविण्यात आली. हा प्रकार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता केंब्रीज (स्व.) कनिष्ठ महाविद्यालय परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी प.एन.सी. क्र. ००३०/२०२ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्य कलम ३५२ व ३५१ (२) अंतर्गत नों करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी रोज सायंकाळी ६.४४ वाजता वसमत शह पोलीस ठाण्यात एन सी दाखल झाली. या प्रकरणात प्रतिबंधक कार्यवाह करण्यात येणार असल्याचे पोलिसांन स्पष्ट केले असून, पुढील चौकश पोलीस अधिकारी शेख नय्यर करीन आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे वसमत शहरातील शैक्षणिक क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले असून, संबंधित महाविद्यालया वातावरण काहीसे तणावपूर्ण असल्याच समजते. तथापि, पोलिसांकडून निष्पक चौकशी सुरू असल्याने सत्य परिस्थित लवकरच स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Free treatment up to rs 5 lakh per year under vaya vandana card special campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • health care news
  • nanded news
  • Senior Citizens

संबंधित बातम्या

Maharashtra News : पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिले निवेदन
1

Maharashtra News : पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिले निवेदन

महापालिकेचा शंभर दिवसांचा कसोटी सामना; महापौरांच्या कामावर नांदेड शहराचा सर्वांगीण विकास अवलंबून
2

महापालिकेचा शंभर दिवसांचा कसोटी सामना; महापौरांच्या कामावर नांदेड शहराचा सर्वांगीण विकास अवलंबून

Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना
3

Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना

TET Exam :  ९वी-१२वी शिक्षकांना TET सक्ती? सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून मागवला सविस्तर प्रतिज्ञापत्र
4

TET Exam : ९वी-१२वी शिक्षकांना TET सक्ती? सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून मागवला सविस्तर प्रतिज्ञापत्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक

AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक

Feb 22, 2026 | 06:56 PM
४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

Feb 22, 2026 | 06:52 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
IND vs SA : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, पहिले फलंदाजी करणार! अक्षर पटेल पुन्हा बेंचवर, जाणून घ्या Playing 11

IND vs SA : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, पहिले फलंदाजी करणार! अक्षर पटेल पुन्हा बेंचवर, जाणून घ्या Playing 11

Feb 22, 2026 | 06:38 PM
Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

Feb 22, 2026 | 06:29 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
पगार कितीही कमी असो; फक्त 2000 रुपयांच्या EMI वर मिळेल ‘ही’ बाईक, फुल टँकवर धावते 800 किमी

पगार कितीही कमी असो; फक्त 2000 रुपयांच्या EMI वर मिळेल ‘ही’ बाईक, फुल टँकवर धावते 800 किमी

Feb 22, 2026 | 06:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.