Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनेक आजारांना आमंत्रण देते तुमची 6 तासांची झोप, मेंदूमध्ये जमा होऊ लागतात विषारी पदार्थ…

6 Hour Sleep : तज्ज्ञांच्या मते, तरुणांसाठी सरासरी फक्त सहा तासांची झोप ही एक गंभीर धोक्याची घंटा आहे. याचा मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो ज्यामुळे अल्झायमर, डिमेंशिया आणि स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका वाढतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 12, 2025 | 08:15 PM
अनेक आजारांना आमंत्रण देते तुमची 6 तासांची झोप, मेंदूमध्ये जमा होऊ लागतात विषारी पदार्थ...

अनेक आजारांना आमंत्रण देते तुमची 6 तासांची झोप, मेंदूमध्ये जमा होऊ लागतात विषारी पदार्थ...

Follow Us
Close
Follow Us:
  • कामाच्या व्यापामुळे आणि वेळेच्या अभावामुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही
  • तुम्ही रोज ६ तासांची झोप घेत असाल तर वेळीच ही सवय थांबवा
  • ६ तासांच्या अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो
कामाच्या व्यापामुळे अनेकांचं उशीरा रात्रीपर्यंत जागरण होतं आणि मग सकाळी झोप पूर्ण होत नाही. या अपूऱ्या झोपेची आपल्याला सवय झाली असली तरी आरोग्यावर याचे खोल परिणाम होत असतात. आपल्या शरीराला किमान ८ तासंची झोप आवश्यक आहे. तुम्ही जर याहून कमी झोप घेत असाल तर सावध व्हा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. वैद्यकीय तज्ञ सरासरी सहा तासांची झोप तरुणांसाठी एक गंभीर धोका मानतात. तज्ञांचे म्हणणे आहे की दिवसातून सहा तासांची झोप सामान्य मानणे ही एक भ्रम आहे.

Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल

पुरेपूर झोप न घेणे किंवा झोपेचा अभाव आपल्या मनावर आणि शरीरावर विषासारखे काम करते. त्याचे तात्काळ परिणाम म्हणजे एकाग्रता कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी असणे, मूड बदलणे आणि प्रतिक्रिया वेळ कमी होणे, तर आंतरिक परिणाम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे आणि हार्मोनल संतुलन बिघडणे.

डिमेंशिया आणि स्ट्रोकचा धोका वाढतो

तुमच्या झोपेच्या अभावामुळे अल्झायमर, डिमेंशिया आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. इंदूर येथे झालेल्या न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या ७३ व्या राष्ट्रीय परिषदेत, “NSICON २०२५” उपस्थित असलेल्या तज्ज्ञांनी झोपेचा अभाव हे चिंतेचे कारण असल्याचे सांगितले. त्यांच्या मते सरासरी किमान झोपेचा अवधी हा ७ ते ८ तास असावा.

जेव्हा एखादी व्यक्ती दररोज ६ तास किंवा त्याहून कमी झोप घेते तेव्हा हृदय आणि मेंदूवर याचा विपरीत परिणाम घडून येतो. तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असल्यास तुम्ही ७ ते ८ तासांची झोप घ्यायला हवी. यासाठी रात्री लवकर झोपणे हा एकमेव पर्याय आहे. तुम्ही पूर्ण झालेली झोप मेंदूला त्याच्या क्षमतेने कार्य करण्यास मदत करते आणि मेटाबॉलिजम संतुलित राखते.

६ तासांची झोप या आजरांचा धोका वाढवते

मेंदूतील विषारी पदार्थ
पुरेशा झोपेच्या वेळी मेंदूतील पेशी द्रवपदार्थांच्या मदतीने मेंदूतील कचरा साफ करतात. पण अपुऱ्या झोपेमुळे हा कचरा (जसे की अल्झायमरशी संबंधित प्रथिने) जमा होत राहतात, ज्यामुळे आकलनशक्ती आणि एकूण मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

कमजोर स्मरणशक्ती
पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदूत विषारी पदार्थ जमा होतात, ज्याचा नकारात्मक परिणाम स्मरणशक्तीवर होऊ लागतो.

हृदयविकाराचा धोका
कमी झोपेमुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि लठ्ठपणासारख्या समस्या वाढतात. या समस्या हृदयविकाराच्या धोका वाढवतात.

मूड स्विंग्स आणि ताण
६ तासांची झोप मूड स्विंग्स आणि ताण वाढवते, कारण अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला ताण व्यवस्थापित करणे कठीण होते, ज्यामुळे चिडचिडेपणा येतो.

कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
६ तासांची झोप रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते कारण पुरेशी झोप न मिळाल्याने शरीर विषाणू आणि संसर्गाशी लढण्यास कमी सक्षम होते, ज्यामुळे सर्दीसारख्या सामान्य आजारांची शक्यता वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

मेंदू जलद वृद्ध होतो
कमी, अपुरी झोप आपल्या मेंदूच्या कार्यावर वाईट परिणाम करते ज्यामुळे मेंदूचे कार्य बिघडू शकते.

आता Migraine राहील तुमच्या ताब्यात, सूत्रं हातात ठेवण्याचे 7 सोपे मार्ग; डोकेदुखीला कायमचा करा रामराम

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Web Title: Your 6 hours of sleep increase the risk of diseases lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Best Sleep
  • Health Tips
  • lifestyle news
  • sleep problems

संबंधित बातम्या

शुगर लेव्हल कमी करून हृदयरोगाचा धोकाही टाळते… जगभरात सर्वाधिक प्रिस्क्राइब होणारे GLP-1 औषध ‘ओझेम्पिक’ आता भारतात उपलब्ध
1

शुगर लेव्हल कमी करून हृदयरोगाचा धोकाही टाळते… जगभरात सर्वाधिक प्रिस्क्राइब होणारे GLP-1 औषध ‘ओझेम्पिक’ आता भारतात उपलब्ध

त्वचेसाठी वरदान, खोबरेल तेल दूर करेल चेहऱ्यावरील सुरकुत्या; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
2

त्वचेसाठी वरदान, खोबरेल तेल दूर करेल चेहऱ्यावरील सुरकुत्या; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Calcium Foods: हाडांच्या सांगाड्यात कॅल्शियम खच्चून भरतील 5 पदार्थ, जखमाही भरतील लवकर; थंडीत सांधेदुखी गायब
3

Calcium Foods: हाडांच्या सांगाड्यात कॅल्शियम खच्चून भरतील 5 पदार्थ, जखमाही भरतील लवकर; थंडीत सांधेदुखी गायब

केवळ उब नाही… स्टाइलही! स्टायलिश लूकसाठी परफेक्ट जॅकेट्स; या हिवाळ्यात बना फॅशन आयकॉन
4

केवळ उब नाही… स्टाइलही! स्टायलिश लूकसाठी परफेक्ट जॅकेट्स; या हिवाळ्यात बना फॅशन आयकॉन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.