Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दसरा मेळावा ओटोपून परत येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा भीषण अपघात, 6 ते 7 जण जखमी!

मुंबईतील दसरा मेळावा आटोपून गावी परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. तीन बस आणि ट्रकची टक्कर होऊन 6 ते 7 जण जखमी झाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 25, 2023 | 09:47 AM
दसरा मेळावा ओटोपून परत येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा भीषण अपघात, 6 ते 7 जण जखमी!
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: रविवारी मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा(Dasara Melava)  आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. हा मेळावा आटोपून गावाी परतणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Higway) शहापूर (Shahapur) जवळ हा अपघात झाला. या अपघाता 6 ते 7 जण जखमी झाले आहेत.

[read_also content=”दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत दुर्घटना, जनरेटरचा स्फोट होऊन 10 मुलं भाजली https://www.navarashtra.com/maharashtra/10-children-injured-in-blast-at-durgadevi-immersion-procession-in-satara-nrps-473706.html”]

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघातील कार्याकर्ते रविवारी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. मेळावा आटोपून परत येताना त्यांच्या बसची आणि ट्रकची धडक झाली.  त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर, इतर दोन बसचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रस्त्यावर काचांचा खच पडला आहे. या विचित्र अपघातात 6 ते 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून काहींना गंभीर इजाही पोहोचली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य आणि वाहने हटवण्याचे काम केलं जातं आहे.

Web Title: 6 to 7 shivsanik injured in accident near shahapur after returung from

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2023 | 09:47 AM

Topics:  

  • Bus Accident
  • Dasara Melava
  • Eknath Shinde
  • Shinde group
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
3

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.