Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणीत घराला भीषण आग; अनेक संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक, 4 लाखांचे नुकसान

तालुक्यातील मोरगिरी विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाचगणी येथे रंजना सुर्वे यांचे घर आहे. त्या शुक्रवारी मजुरीसाठी कामावर गेल्या होत्या. रात्री नऊच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 03:30 PM
पाचगणीत घराला भीषण आग; अनेक संसारोपयोगी आगीत जळून खाक, 4 लाखांचे नुकसान

पाचगणीत घराला भीषण आग; अनेक संसारोपयोगी आगीत जळून खाक, 4 लाखांचे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

पाटण : पाचगणी (ता.पाटण) येथे रंजना ईश्वर सुर्वे यांच्या राहत्या घरास अचानक आग लागली. या आगीत सर्व अन्नधान्य, कपडे, कागदपत्रे, सोन्याच्या मौल्यवान वस्तू, किरकोळ वस्तू तसेच ३० हजार रुपये जळून नुकसान झाले आहे. आगीत घराच्या केवळ भिंतीच शिल्लक राहिल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत रंजना सुर्वे यांचे जवळपास चार लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील मोरगिरी विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाचगणी येथे रंजना सुर्वे यांचे घर आहे. त्या शुक्रवारी मजुरीसाठी कामावर गेल्या होत्या. रात्री नऊच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. शेजाऱ्यांनी सुर्वे यांना त्यांच्या घरी थांबवून योग्य तो आधार दिला. आगीत अन्नधान्य, कपडे, कागदपत्रे, सोन्याच्या वस्तू, किरकोळ वस्तू तसेच 30 हजार रुपयांची रोकड जळून नुकसान झाले आहे. आगीत घराच्या केवळ भिंतीच शिल्लक राहिल्या आहेत.

हेदेखील वाचा : मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

दरम्यान, या आगीचा पंचनामा गावकामगार तलाठी, पाचगणी व सर्कल मोरगिरी यांनी जागेवर जाऊन केला आहे. आगीत सुर्वे यांचे ४ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनाम्याप्रसंगी मोरगिरी विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, सरपंच सुरेश शेंडे, माजी सरपंच आनंदा सुर्वे, बंडू सुर्वे, आत्माराम सुर्वे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मदतीसाठी आवाहन

जळीतग्रस्त सुर्वे कुटुंबाला आर्थिक व इतर मदत मिळण्यासाठी तहसीलदार यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. जळीतग्रस्त कुटुंबाला दानशूर लोकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू यांनी केले आहे.

अभिनेता शिव ठाकरेच्या घराला आग

रोडीज आणि बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे याच्या गोरेगाव येथील निवासस्थानी आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्याच्या टीमने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अभिनेता सुरक्षित आहे. आणि त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. सोशल मीडियावर त्याच्या घराला लागलेल्या आगीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून आगीमुळे शिव ठाकरेच्या घराचं नुकसान झाल्याचं दिसत आहे.

Web Title: A massive fire broke out at a house in panchgani many household items were burnt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Fire Case
  • Satara News

संबंधित बातम्या

साताऱ्यात निवडणुकीचा धुरळा! जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु
1

साताऱ्यात निवडणुकीचा धुरळा! जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु

Satara Political News : युती झाली नाही तर प्रत्येकाला लढायचा मार्ग मोकळा! मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट संकेत
2

Satara Political News : युती झाली नाही तर प्रत्येकाला लढायचा मार्ग मोकळा! मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट संकेत

Satara Election : महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा…; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत
3

Satara Election : महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा…; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत

शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
4

शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.