Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीस एकर ऊसाला अचानक आग; शेतकऱ्यांच मोठं नुकसान

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 10, 2022 | 05:29 PM
तीस एकर ऊसाला अचानक आग; शेतकऱ्यांच मोठं नुकसान
Follow Us
Close
Follow Us:

भुदरगड : भुदरगड तालुक्यातील निळपण येथील गावापासून एक किलोमीटर अंतरावर पूर्वेस व वेदगंगा नदीपासुन वरील बाजुच्या जवळपास पंचवीस ते तीस एकर क्षेत्रात अचानक लागलेल्या आगीमुळे संपुर्ण क्षेत्रातील असलेले ऊसाचे पिक जळुन खाक झाले आहे.

निळपण गावापासून खालच्या बाजूस वेदगंगा नदी व दुधगंगा उजवा कालवा यामुळे सर्वत्र ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ही आग पसरली असती तर गावातील लोकवस्तीत व घरापर्यंत गेली असती, त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असता. प्रसंगावधान राखून गावातील तरूणांनी व ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्यात आले, अन्यथा गावाजवळील शकडो एकराहून अधिक क्षेत्र जळुन खाक झाले असते व प्रचंड प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले असते. यामुळे निळपण येथील जवळपास वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

दरम्यान शुक्रवारी अचानक अकराच्या सुमारास आग लागली होती. यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे संपुर्ण शेतीचे क्षेत्र हे एकमेकाला लागुन असल्याने ही आग सर्वत्र पसरल्याने आगीवर नियंत्रण ठेवण्यास कठीण झाले, त्यामुळे संपुर्ण ऊस जळुन खाक झाला. या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. यामध्ये शहाजी जोतिराम ढेरे, धनाजी जोतिराम ढेरे, दत्तात्रय विष्णु मेंगाणे, धनाजी विठ्ठल देसाई, महादेव आप्पासो मेंगाणे, बाबुराव दादु देसाई, संतोष शंकरराव देवणे, संभाजी शंकर गुरव, साताप्पा अर्जुन मेंगाणे, यशवंत नागु निलवर्ण, सर्जेराव नागु निलवर्ण, अशोक नारायण निलवर्ण, बाळासो बापु चौगुले, जीवन जयसिंग चौगुले, शिवाजी तुकाराम देसाई, किरण रन्ताकर कुलकर्णी, सर्जेराव केरबा मेंगाणे, परशुराम केरबा मेंगाणे, मोहन सखाराम मेंगाणे अशा वीस ते पंचवीस शेतकर्‍यांचा ऊस आगीत जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच बिद्री साखर कारखाना संचालक मधुआप्पा देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी करून शेतकऱ्यांची विचारपुस केली. शेतकऱ्यांचा ऊस ताबाडतोड कारखान्याला घालण्याचे आश्वासन दिले.

Web Title: A sudden fire of thirty acres of sugarcane farmers are the biggest losers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2022 | 05:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • kolhapur
  • maharashtra
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा
1

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप
2

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा
3

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
4

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.