Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

काल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला निवडणूक बिनविरोध करण्याचे तसेच अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र आज भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 17, 2022 | 02:48 PM
भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली होती. भाजपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

[read_also content=”समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला, सुषमा अंधारेंची भाजपावर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/sushma-andhare-criticism-on-bjp-about-andheri-by-election-337033.html”]

दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला निवडणूक बिनविरोध करण्याचे तसेच अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र आज भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाने घेतलेल्या निर्णयाचा आनंद झाला आहे, उशिरा का होईना पण योग्य निर्णय घेतला त्याचा आनंद आहे, असं पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, एकही अपक्ष उमेदवार राहिल्यास निवडणूक होणार, त्यामुळं  ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशा गोष्टी पटकन होत नाहीत, थोडा वेळ लागतो. मात्र भाजपाने घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यात एक वेगळा संदेश जाईल, व भाजपाने निर्णयाने आनंद झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Web Title: After bjp withdrew its nomination sharad pawar gave this reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2022 | 02:48 PM

Topics:  

  • Andheri election
  • BJP
  • Rutuja Latke

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.