Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधा गवंडी ते कोट्यवधींचा मालक! भोंदू गडगे महाराजची संगमनेरमध्ये जोरदार चर्चा

सध्या भोंदू बाबांवर संपूर्ण महाराष्ट्रात कारवाई केली जात आहे. संगमनेरमधील भोंदू गडगे महाराजला देखील पोलिसांनी अटक केली आहे. चला या भोंदू महाराजची थक्क करणारी गोष्ट जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2026 | 09:30 PM
साधा गवंडी ते कोट्यवधींचा मालक! भोंदू गडगे महाराजची संगमनेरमध्ये जोरदार चर्चा
Follow Us
Follow Us:

अंकुश बुब/ संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू बाबा राजेंद्र गडगे याला अटक झाल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या सुरस कहाण्या ऐकू येऊ लागल्या आहेत. सुरुवातीला साधा गवंडी म्हणून या भोंदू बाबाने काम सुरू केले. वडगाव पान परिसरात अनेक जांच्या सिमेंटच्या टाक्या बनवून देण्याचे काम करणाऱ्या गडगे याने नंतर भोंदू बाबाचा अवतार धारण केला. असाध्य आजार बरे करून देण्याच्या नावाखाली त्याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली.

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात गडगे या भोंदू कडून दत्तधाम सरकार हे आश्रम सुरू करण्यात आले आहे. ३८ वर्षांपासून या ठिकाणी हा आश्रम सुरू आहे. या आश्रमात सुरू असलेल्या गैर प्रकाराची अनेक वर्षांपासून दबकी चर्चा सुरू होती. मात्र या गैरप्रकारबाबत कोणीही तक्रार केलेली नव्हती.

अभिषेक शर्माचे वादळी शतक! सनरायझर्स हैदराबादसाठी केल्या ‘इतक्या’ धावांचा टप्पा पूर्ण; ठरला चौथा फलंदाज

काही महिन्यांपासून हा आश्रम जास्त चर्चा विषय बनलेला आहे. या आश्रमाचा प्रमुख गडगे याला अटक झाल्यानंतर त्याचे खरे स्वरूप बाहेर आले. या आश्रमाच्या माध्यमातून त्याने आश्रमात येणाऱ्या नागरिकांचा गैरफायदा घेऊन कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली असल्याचे पुढे आले आहे. वडगाव पान गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वडगाव पान, मनोली, जोर्वे व कोल्हेवाडी या गावांच्या सीमेवर चार एकर परिसरामध्ये हा आश्रम सुरू आहे. पाच लाख रुपयांच्या सिंहासनावर हा भोंदू बाबा बसून उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपचार सांगत असतो. या ठिकाणी २५ ते ३० कामगार काम करत आहे.

Nerul Slab Collapsed: नवी मुंबई हादरली! नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठा अपघात; रहिवाशांमध्ये घबराट

१२ व्या वर्षी तपश्चर्या केल्याचे बाबाचे मत

तुमच्या अंतर्मनातील शक्तीने मी आजार बरा केला, गाठ पातळ करून नष्ट केली अशा भूलथापा मारून तो लोकांच्या जिवाशी खेळत होता, मंत्रोच्चाराच्या आधारावर अपत्यप्राप्तीसाठीही अनेक नागरिकांची लूट करण्यात आली आहे. असाध्य रोग हात न लावता ही बरा करण्याचा दावा केला जातो. शरीरातील गाठी, पोटाचे विकार, असे आजार बरे करतो. वयाच्या १२ व्या वर्षी दत्त मंदिर मंदिरात शेजारी जमिनीखाली असणाऱ्या एका ठिकाणावर आपण तपश्चर्या केली असल्याचे तो म्हणतो.

गुरुवारी व रविवारी भरतो मोठा दरबार

या आश्रमामध्ये प्रत्येक गुरुवारी व रविवारी मोठा दरबार भरतो. हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित असतात. आपण एकाही नागरिकाकडून पैसे घेत नाही असा त्याचा दावा आहे. येणारे लोक दान करतात याशिवाय हवन विधीसाठी आपण ठराविक रक्कम घेतो अस त्याचं म्हणणं आहे. अमावस्येच्या दिवशी गरिबांसाठी ३५०० रुपयांचे साधे हवन केले जाते. या आश्रमात हवन त्या नावाखाली सुवणी आणि चांदीचे भस्म वापरले जात होते. अन्नदानाच्या नावाखाली ३ हजार ते ५० हजार रुपयांची भेट रोख वसुली केली जात होती. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी पावतीवरस अन्नदान असे छापले जायचे. वीस वर्षांपासून हा आश्रम भरभराटीला आला आहे.

Web Title: Ahilyanagar news fake baba rajendra gadge arrest sangamner ashram scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Sangamner

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.