Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्ट्या बंद करा, अन्यथा…; अजित पवारांनी भरला दम

शिस्त आहे की नाही? आता शिट्ट्या वाजविल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन, असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्यानंतर शिट्ट्या बंद झाल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2025 | 05:02 PM
कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्या बंद करा, अन्यथा...; अजित पवारांनी भरला दम

कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्या बंद करा, अन्यथा...; अजित पवारांनी भरला दम

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाच्या इमारतीचे भूमिपूजन, महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन, उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार संतापले. त्यांनी माइकचा ताबा घेऊन तरुणांना इशारा दिला. चिखली, जाधववाडी येथे होत असलेल्या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ यावेळी उपस्थित आहेत.

नेमकं काय घडलं?

मंचावर मान्यवरांचे सत्कार सोहळे सुरु असताना खाली बसलेल्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात शिट्ट्या वाजवल्या. ही गोष्ट अजित पवार यांच्या लक्षात येताच, अजित पवारांचा पारा चढला. त्यांनी थेट माईक हातात घेतला. या अतिउत्साही कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले, हा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे ना, का शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? काही शिस्त बिस्त आहे की नाही? या भाषेत अजित पवारांनी भर कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना सुनावले.

हे सुद्धा वाचा : दुर्दैवी! बांधकाम मजूराच्या खांद्यातून सळई आरपार; पुण्याच्या एरंडवणे भागातील घटना

अजित पवारांनी महेश लांडगेंना सुनावलं

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांचे नाव घेणे टाळले, विकास कामे झाले ती फक्त मुख्यमंत्र्यांमुळेच झाली, असं ते म्हणाले. त्यानंतर अजितदादांनी महेश लांडगे यांना भाषणातून सुनावले, माझं नाव घ्यायला काय लाज वाटते काय माहिती, अशा शब्दात अजितदादांनी लांडगेंना सुनावलं.

हे सुद्धा वाचा : गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची मोठी कारवाई; घरफोड्या करणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या

तपासणीला होणार सुरुवात

मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची चाचपणी सुरु झाली आहे. पुण्यातील लाडक्या बहिणींकडील कारची येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चारचाकी आढळल्यास, त्यांचं नाव योजनेतून वगळलं जाणार आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या आढळल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यात ही तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलेकडे चारचाकी गाडी आढळले, तिचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात येईल. आधी 8 महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: Ajit pawar has warned those who whistle in the program nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Pimpri News
  • Police News
  • Pune Police

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?
1

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?

‘तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू’; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन
2

‘तुम्ही खणखणीत नाणं दिलं तर खणखणीत विकासकामे जोमाने करू’; अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन

Crime News: पुणे पोलिस थेट मध्यप्रदेशमध्ये घुसले अन् धोकादायक शस्त्रास्त्र..; तीन डझन आरोपी ताब्यात
3

Crime News: पुणे पोलिस थेट मध्यप्रदेशमध्ये घुसले अन् धोकादायक शस्त्रास्त्र..; तीन डझन आरोपी ताब्यात

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार
4

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.