Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar plane crash Conspiracy:’…तर भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलवायला सुद्धा कुणी राहणार नाही; मिटकरींचा गंभीर इशारा

Maharashtra Politics- बारामती विमान अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण ते अजून मिळालेले नाहीत. केंद्रीय मंत्र्यांना भेटीची वेळ मागितली आहे. पण तीही मिळत नाहीये

  • By anuradha sagar
Updated On: Feb 04, 2026 | 02:01 PM
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Follow Us
Follow Us:
  • अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पात अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन
  • अमोल मिटकरींकडून पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघातावर शंका उपस्थित
  • इतक्या मोठ्या नेत्याचा असा अंत होऊ शकत नाही
Ajit Pawar plane crash update: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असताना, आज अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पात त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. काल अकोल्यात आणलेला अस्थी कलश आज सकाळी जलाशयावर नेण्यात आला. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देताना आमदार मिटकरी अत्यंत भावुक झाले होते. लाडक्या दादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी यावेळी जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, यावेळी अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघातावर शंका उपस्थित करत इशारा दिला आहे. “मनात शंकेंचे मोठं काहूर अजूनही विश्वास आहे. अजित दादांचा अपघाती मृत्यी होणं शक्यच नाही. पण जर घातपाताची शक्यता समोर आली तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, याचा मास्टरमाईंड कुणीही असो, भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलवायला सुद्धा कुणी राहणार नाही,”असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.

Maharashtra Politics : “आजचं राजकारण हे किळसवाणं अन् घृणास्पद…! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

बारामती विमान अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण ते अजून मिळालेले नाहीत. केंद्रीय मंत्र्यांना भेटीची वेळ मागितली आहे. पण तीही मिळत नाहीये, सुनेत्रा वहिनींना भेटूनच पुढचा निर्णय घेऊ. कारण आजही मनात शंका उपस्थित होतआहेत. माझा अजूनही विश्वास आहे. अजित पवारांचा अपघाती मृत्यू होणं, शक्यच नाही. दादा आमच्यातून गेले. यावर आमचा विश्वास बसत नाही. विधीमंडळातील सर्व सदस्यांसह राज्यसभेच्या खासदारांनी एकत्र येण्याची वेळ आहे. अजित पवारांचा मृत्यू सर्वांना चटका देणारा आहे. पण यामागे जर घातपात असेल तर सर्वांनी हा मुद्दा रेटून धरावा, असेही मिटकरींनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी घातपाताची शक्यता वर्तवत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “इतक्या मोठ्या नेत्याचा असा अंत होऊ शकत नाही, यामागे जो कोणी मास्टरमाईंड असेल त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा संतप्त इशारा मिटकरी यांनी दिला.

अजित पवारांचे दोन्ही पुत्र येणार सक्रिय राजकारणात; पार्थ की जय राज्यसभेवर कोण जाणार?

या घटनेबाबत बोलताना मिटकरींनी प्रत्यक्षदर्शी सरपंचांच्या हवाल्याने एक खळबळजनक दावा केला आहे. विमान लँड होत असताना दोन वेळा पलटी झाले आणि विमानाचा स्फोट होण्यापूर्वी आतून कोणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले असून या घटनेवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Ajit pawar plane crash conspiracy amol mitkari issues another serious warning regarding the suspected accident involving ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • amol mitkari
  • Baramati Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
1

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
2

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
3

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.