• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Ajit Pawar Two Sons Will Be Entering Active Politics

अजित पवारांचे दोन्ही पुत्र येणार सक्रिय राजकारणात; पार्थ की जय राज्यसभेवर कोण जाणार?

एकीकडे सुनेत्रा पवार राज्याचे नेतृत्व करतील, तर दुसरीकडे पार्थ किंवा जय यांपैकी एक जण संसदेत पक्षाचा आवाज बनतील, असे चित्र सध्या दिसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2026 | 01:06 PM
अजित पवारांचे दोन्ही पुत्र येणार सक्रिय राजकारणात; पार्थ की जय राज्यसभेवर कोण जाणार?

अजित पवारांचे दोन्ही पुत्र येणार सक्रिय राजकारणात; पार्थ की जय राज्यसभेवर कोण जाणार?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोण असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच पार्थ पवार की जय पवार याची चर्चा सुरु आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या वारसांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची तयारी सुरू केली आहे. अजितदादांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे आगामी काळात राजकारणात अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाची दोन वर्षे शिल्लक आहेत. ४ जुलै २०२८ मध्ये ही मुदत संपणार आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: कोकणाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी…”

दरम्यान, केवळ दोन वर्षांच्या उर्वरित टर्मऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण मुदतीसाठी राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत. एकीकडे सुनेत्रा पवार राज्याचे नेतृत्व करतील, तर दुसरीकडे पार्थ किंवा जय यांपैकी एक जण संसदेत पक्षाचा आवाज बनतील, असे चित्र सध्या दिसत आहे. पक्षाच्या आगामी बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांपैकी एक राज्यसभेवर जाईल, असे चित्र सध्या दिसत आहे.

सुनेत्रा बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री

उपमुख्यमंत्रिपदानंतर सुनेत्रा यांना बीड आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्याचे सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांनी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे आता या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा विकास करण्याची महत्त्वाची जबाबदारी सुनेत्रा यांच्याकडे असेल.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन रंगलं राजकारण! शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर

Web Title: Ajit pawar two sons will be entering active politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • parth pawar
  • political news

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?
1

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Mahrashtra Politics: “… शंका बळावत चालली आहे” अजित पवार प्लेन क्रॅश प्रकरणात सपकाळांचे भाष्य
2

Mahrashtra Politics: “… शंका बळावत चालली आहे” अजित पवार प्लेन क्रॅश प्रकरणात सपकाळांचे भाष्य

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक
3

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

शिरोळ तालुक्यात चुरशीने मतदान; अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा
4

शिरोळ तालुक्यात चुरशीने मतदान; अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 08, 2026 | 07:05 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 06:30 AM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Feb 08, 2026 | 05:00 AM
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.