Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडिया ते रस्त्यावर प्रचाराची धामधूम; चाकणमध्ये राजकीय वातावरण तापले

चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक मतदान मंगळवार दिनांक २ रोजी होत असल्याने मतदानाचा दिवस जवळ येताच शहरातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 01:02 PM
सोशल मीडिया ते रस्त्यावर प्रचाराची धामधूम; चाकणमध्ये राजकीय वातावरण तापले

सोशल मीडिया ते रस्त्यावर प्रचाराची धामधूम; चाकणमध्ये राजकीय वातावरण तापले

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी मिवडणुकांसाठी जोरदार तयारी
  • सोशल मीडिया ते रस्त्यावर प्रचाराची धामधूम
  • चाकणमध्ये राजकीय वातावरण तापले
चाकण : चाकण नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक मतदान मंगळवार दिनांक २ रोजी होत असल्याने मतदानाचा दिवस जवळ येताच शहरातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. संपूर्ण शहरात निवडणूकमय वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियासह रस्त्यावरही जोरदार प्रचाराची झंकार दिसून येत आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत उमेदवार पदयात्रा, ढोल-ताशे, टेम्पो आणि रिक्षावर लावलेल्या स्पीकर्सच्या माध्यमातून प्रचारासाठी दिंड्या काढताना दिसत आहेत. मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर देत घरभेटी, भेटीगाठी आणि कोपरा सभा आयोजित केल्या जात आहेत.

डिजिटल प्रचाराचा जोर

या निवडणुकीत रील्स, फेसबुक पोस्ट, व्हॉट्सअॅप स्टेटस आणि खास तयार केलेले प्रचार व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी आकर्षक गाणी, ट्रेंडिंग कट्स, प्रोमो व्हिडिओ प्रचार सामग्री तयार केली आहे.

पोस्टर-बॅनरमुळे शहर सजले

मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा, सार्वजनिक स्थळांवर विविध रंगीत पोस्टर, फ्लेक्स, बॅनरमुळे निवडणुकीची धामधूम अधिक वाढली आहे. सायकल, टेम्पो-रिक्षातून होणाऱ्या जाहीरातीमुळे वातावरणात निवडणुकीचा उत्साह आणि तापमान दोन्ही वाढताना दिसत आहे.

मतदार संपर्क अंतिम टप्प्यात

प्रत्येक उमेदवार स्वतःची कामगिरी, संकल्पनापत्रातील आश्वासने आणि कार्यकर्त्यांचे सामर्थ्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात आक्रमक मोहीम राबवत आहेत. विविध राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्टाने प्रचार अधिक वेगात सुरू केला आहे. मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे यासाठी आवाहन करून प्रचार मोहिमेची धग शिगेला पोहोचली आहे. चाकणकर आता मतदानाच्या दिवशी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: All candidates are campaigning vigorously for the chakan nagarparishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • Chakan News
  • Election Commision
  • Election News

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान
1

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’
2

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…
3

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप
4

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.