Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम

सुधारित कायद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे विशेष न्यायालयाच्या जप्ती किंवा इतर आदेशाविरोधात अपील दाखल करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला दावित्वाच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम सक्षम प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक राहील.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 03:15 PM
Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम
Follow Us
Follow Us:
  • ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल
  • तहकुबीवर निर्बंध घालण्याची तरतूद
  • अपीलसाठी ५० टक्के रक्कम जमा करणे बंधनकारक
मुंबई: वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांचे हित अधिक प्रभावीपणे जपण्यासाठी ठेवींची परतफेड जलद करण्याच्या उद्देशा महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्या महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल् आहेत. या सुधारणा विधेयकाचे सादरीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम, यांनी विधानसभेत केले. सभागृहात यावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. सुधारणांनुसार, क्रिप्टोकरन्सी, डिजिटल कॉइन्स आणि ब्लॉकचेनवर आधारित इतर आभासी डिजिटल मालमत्तांचाही कायद्याच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.

तहकुबीवर निबंध घालण्याची तरतूद
अशा माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीवर कारवाई करण अधिक सुलभ होणार आहे, याशिवाय, तेवीदारांच्या परतफेडीशी संबंधित प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयातील सुनावणी लवकर पूर्ण व्हावी, यास्वती तहकुबीवर निर्बंध घालण्याची तरतूद करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता दोनपेक्षा अधिक तहकुबी देता येणार नाही, विशेष कारण असल्यासच अतिरिक्त तहकूब मंजूर करता येईल.

Triple talaq: ‘राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची…’; गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे मोठे विधान

जप्तीसाठी ५० टक्के रक्कम जमा करावी लागणार
सुधारित कायद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे विशेष न्यायालयाच्या जप्ती किंवा इतर आदेशाविरोधात अपील दाखल करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला दावित्वाच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम सक्षम प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक राहील. केवळ परतफेडीला विलंब करण्यासाठी दाखल होणाऱ्या अपीलांना आळा घालणे आणि ठेवीदारांना लवकर न्याय मिळवून देणे हा या तरतुदीमागील उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक हित अधिक प्रभावीपणे संरक्षित होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.

Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, योगेश कदमांची मोठी माहिती

गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे मोठे विधान

राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुस्लिम महिलांवरील अन्यायाच्या घटनांकडे शासन अत्यंत संवेदनशीलतेने पाहत असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सक्षमपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सना मलिक, अतुल भातखळकर, जयंत पाटील, मनीषा चौधरी, भास्कर जाधव, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते.

 

Web Title: Amendment to law for protection of depositors in financial institutions yogesh kadam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Financial News
  • Maharashtra Government
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
1

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
2

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
3

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
4

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.