Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आणखी एक बळी; मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पावसाळी अधिवेशन (Mansoon session) सुरू असताना   मंत्रालयासमोर (Mantralay) एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न (Sucide attempt) केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते, (for treatment hospital admit) मात्र आज उपचारादरम्यान, या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 29, 2022 | 05:35 PM
आणखी एक बळी; मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer sucide) वाढल्या आहेत, तसेच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान आता आणखी एका शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पावसाळी अधिवेशन (Mansoon session) सुरू असताना   मंत्रालयासमोर (Mantralay) एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न (Sucide attempt) केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते, (for treatment hospital admit) मात्र आज उपचारादरम्यान, या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

[read_also content=”मूर्ती विसर्जनबाबत पालिकेनं मुंबईकरांना केलं ‘हे’ आवाहन https://www.navarashtra.com/latest-news/ganpati-murthi-visarjan-big-decesion-by-municipal-corporation-320583.html”]

दरम्यान, मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव सुभाष भानुदास देशमुख (Shubhash Deshmukh) असं आहे. सुभाष देशमुख हे  उस्मानाबाद (Osamanabad) जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील (Washim)  तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते.  आज 29 ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Another farmer death sucide attempt farmer when treatment dead farmer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2022 | 05:35 PM

Topics:  

  • Mansoon session
  • NAVARASHTRA
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.