Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसदेत हायव्होल्टेज ड्रामा! निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचा नाव घेताच अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात झालेल्या वादानंतर सभागृहातील वातावरण कमालीचे तापले

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 16, 2026 | 06:06 PM
निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचा नाव घेताच अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या (Photo Credit-)

निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचा नाव घेताच अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या (Photo Credit-)

Follow Us
Close
Follow Us:

  • संसदेत हायव्होल्टेज ड्रामा!
  • निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचा नाव घेताच अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या
  • नेमकं काय घडलं?
Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात झालेल्या वादानंतर सभागृहातील वातावरण कमालीचे तापले. निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करताच सावंत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

‘आधी महिला संरक्षणावर बोला’; सावंतांचा भाजपला सवाल

महिला आरक्षणावर बोलताना अरविंद सावंत यांनी भाजपला महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून धारेवर धरले. “महिला आरक्षणाच्या गप्पा मारण्यापूर्वी महिला संरक्षणावर चर्चा करा. कुलदीप सेंगर कोणत्या पक्षाचा आहे? ब्रिजभूषण सिंह महिलांचा सन्मान करणारे आहेत का?” असा सवाल करत त्यांनी कुस्तीपटूंचे आंदोलन आणि उन्नाव प्रकरणाची आठवण करून दिली.

Nishikant Dubey ने संसद में बयान देते हुए कहा-
“Aaditya Thackeray ने एक हिरोइन को मार दिया,”
यह टिप्पणी उन्होंने Kuldeep Singh Sengar के बचाव के दौरान की।#Parliament #DelimitationBill #MaharashtraPolitics pic.twitter.com/opcrsKVNEb — Survey Sarva (@Survey_Sarva) April 16, 2026

Maharashtra Legislative Council Election 2026 : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल…! विधानपरिषदचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

आदित्य ठाकरेंचे नाव आणि ‘तडीपार’चा उल्लेख

सावंतांच्या टीकेला उत्तर देताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. “जर कुलदीप सेंगरचा उल्लेख होणार असेल, तर आदित्य ठाकरेंचेही नाव घ्यावे लागेल,” असे म्हणत त्यांनी एक गंभीर आरोप केला. या विधानामुळे अरविंद सावंत प्रचंड संतापले. त्यांनी थेट पलटवार करत, “आम्ही तोंड उघडले तर गोध्रापासून तडीपारपर्यंत सर्व फाईल्स बाहेर काढू,” असा इशारा नाव न घेता अमित शहांच्या संदर्भाने दिला.

सुप्रिया सुळेंची मध्यस्थी आणि संताप

खासदार सुप्रिया सुळे यांनीही निशिकांत दुबेंच्या विधानाचा तीव्र निषेध केला. “निशिकांत दुबे आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ शकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी सुळे आणि सावंत यांनी लावून धरली. सावंतांनी पुढे आव्हानात्मक भाषेत विचारले, “तुमच्याकडे हिंमत असेल तर सध्याच्या ५४४ जागांमध्येच आरक्षण देऊन दाखवा, ८४० जागांची वाढ करून मतदारसंघ पुनर्रचनेचा खेळ कशासाठी?”

पुनर्रचनेला विरोध

अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेचा महिला आरक्षणाला विरोध नाही, मात्र आरक्षणासाठी केली जाणारी मतदारसंघ पुनर्रचना आम्हाला मान्य नाही. उत्तर भारताचे राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी पुनर्रचनेचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवेदनात “आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील” असे म्हटलेले असतानाच, संसदेतील या ‘तू तू मै मै’ मुळे राजकीय वातावरण अधिकच चिघळले आहे.

बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप

Web Title: Arvind sawant nishikant dubey clash parliament aditya thackeray mention row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Arvind Sawant
  • Nishikant Dubey
  • Parliament News
  • shivsena

संबंधित बातम्या

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; पंचायत समिती सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
1

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; पंचायत समिती सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोकणच्या जागेवरून नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे आधी म्हणाले ‘युतीधर्म पाळा’, आता दिल्या अर्ज मागे न घेण्याच्या सूचना
2

कोकणच्या जागेवरून नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे आधी म्हणाले ‘युतीधर्म पाळा’, आता दिल्या अर्ज मागे न घेण्याच्या सूचना

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला ! भाजपला सर्वाधिक ११ जागा तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नशिबात फक्त ‘इतक्याच’ जागा…
3

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला ! भाजपला सर्वाधिक ११ जागा तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नशिबात फक्त ‘इतक्याच’ जागा…

हडपसरमधील अवैध हातभट्टी दारूवरुन शिवसेना आक्रमक; शेकडो लिटर गावठी दारूचा साठा नष्ट
4

हडपसरमधील अवैध हातभट्टी दारूवरुन शिवसेना आक्रमक; शेकडो लिटर गावठी दारूचा साठा नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.