Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! कसब्यातून ‘या’ उमेदवाराने घेतली माघार; निवडणुकीत येणार रंगत…

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2023 | 02:24 PM
मोठी बातमी ! कसब्यातून ‘या’ उमेदवाराने घेतली माघार; निवडणुकीत येणार रंगत…
Follow Us
Follow Us:

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण काँग्रेसचे नाराज बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

कसबा पेठ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे यांची नावे होती. पण काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीनंतर विधानसभेसाठी इच्छुक असलेले बाळासाहेब दाभेकर नाराज झाले होते. त्यांनी अपक्ष लढणार असल्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल देखील केला होता. मात्र, आज त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

काँग्रेस नेत्यांकडून मनधरणीचा प्रयत्न

बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या सूचनेवरून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब दाभेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पुढच्या वेळी संधी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. त्यानंतर दाभेकर यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

अभिजित बिचकुले यांचाही अर्ज

सातत्याने चर्चेत राहणारा अभिनेता, सेलिब्रिटी अभिजित बिचकुले यांनी देखील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. बिचकुले यांच्या उमेदवारीमुळे प्रचारातील रंगत वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.  बिचकुले यांनी अनेकदा मोठमोठ्या निवडणुका लढवणार असल्याच्या घोषणा केल्या होत्या. आता ते कसबा पेठची पोटनिवडणूक लढवणार आहे.

Web Title: Balasaheb dabhekar withdrawn their candidacy in kasba peth bypoll nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2023 | 02:24 PM

Topics:  

  • Balasaheb Dabhekar
  • Congress
  • Congress Politics
  • Hemant Rasane
  • Nana patole
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
3

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
4

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.