Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: दोन चिमुकल्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; बारामतीत नेमकं काय झालं?

बारामती सह इतर भागातून आलेल्या नागरिकांनी सहयोग या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या लेखी व तोंडी स्वरूपात मांडल्या.

  • By anuradha sagar
Updated On: May 25, 2026 | 05:20 PM
Pune Politics, NCP Ajit Pawar, Vikram Kakade, Ramdas Gade, MLC Election, Sunetra Pawar, Sunil Tingre,

Pune Politics, NCP Ajit Pawar, Vikram Kakade, Ramdas Gade, MLC Election, Sunetra Pawar, Sunil Tingre,

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर ‘सहयोग’ या निवासस्थानी नागरिकांच्या भेटीगाठी
  • सुनेत्रा  पवार यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
  • हरवलेल्या आईच्या शोधासाठी चिमुकल्यांची आर्त हाक
Baramati Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार रविवारी (२४ मे ) बारामती दौऱ्यावर आल्या असता त्यांनी ‘सहयोग’ या निवासस्थानी नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या मार्गी लावल्या. यावेळी उपस्थितांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

रविवारी पहाटे (२४ मे )त्यांनी विद्या प्रतिष्ठान प्रांगणातील लोकनेते अजित पवार यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पगुच्छ अर्पण करत दादांच्या प्रतिमेला भावपूर्ण अभिवादन केले. यानंतर त्या सहयोग निवासस्थानी दाखल झाल्या. महिला वर्गाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून मोठ्या संख्येने महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी उपस्थित होत्या.

विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी, पुण्यात राष्ट्रवादीसमोर नवा चेहरा देण्याचे आव्हान; ‘या’ नावाची जोरदार चर्चा

बारामती सह इतर भागातून आलेल्या नागरिकांनी सहयोग या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या लेखी व तोंडी स्वरूपात मांडल्या. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत सर्व समस्या ऐकून तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना त्या सोडवण्यासंदर्भात सूचना दिल्या.

 

पंढरपूरहून आलेली अनोखी भेट; सुनेत्रा पवार यांनी जपली आपुलकी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेत होत्या. यावेळी एका ज्येष्ठ नागरिकांनी खास पंढरपूरहून वहिनींसाठी अनोखी भेट आणत आपला स्नेह व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांनीही अत्यंत आपुलकीने त्यांच्याकडून भेट स्वीकारली व त्यांच्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनीही सुनेत्रा पवार यांच्या संवेदनशील व लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले.

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, ग्राहकांसह व्यापारीही चिंतेत; वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ

हरवलेल्या आईच्या शोधासाठी चिमुकल्यांची आर्त हाक

सुनेत्रा पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेत होत्या. यावेळी दोन चिमुकले आपल्या वडिलांसोबत सहयोग निवासस्थानी आले आणि हरवलेल्या आपल्या आईला शोधून देण्याची आर्त विनंती त्यांनी वहिनींसमोर केली. चिमुकल्यांचे दुःख ऐकून सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्यांनी आपुलकीने मुलांची विचारपूस करत संबंधित यंत्रणांना तत्काळ त्यांच्या आईचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच कुटुंबाला धीर देत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले.

 

 

Web Title: Baramati politics sunetra pawar baramati visit 2026 political news updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
1

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन
2

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…
3

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
4

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.