Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Water Supply: बारामतीकरांनो पाणी जपून वापरा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद झाल्याने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा

बारामती शहरातील सायली हिल व जळोची येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजनानुसार,  शुक्रवार  (१९ जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही. यामध्ये रुई संपूर्ण, डेरेवस्ती, सायली हिल, सुर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बावळे वस्ती, तान्हाई नगर, महिला सोसायटी, प्रगतीनगर या भागांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 17, 2026 | 03:27 PM
Pune Water Supply:

Pune Water Supply:

Follow Us
Follow Us:
  • नीरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने व उपलब्ध पाणी साठा
  • बारामती शहरातील पाटस रिंगरोड येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा
  • नागरिकांनी पाण्याचा साठा करुन पाणी काटकसरीने वापरुन नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन
Baramati Water Shortage: नीरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने व उपलब्ध पाणी साठा मर्यादीत असल्याने पर्यायाने बारामती शहरात पाणी पुरवठा एक दिवस बंद ठेवावा लागणार आहे. गुरूवार (१८ जून) पर्यंत बारामती शहर, जळोची, रुई, तांदुळवाडी, बारामती ग्रामिण भाग मध्ये नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यानंतर एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

बारामती शहराच्या पाणीपुवठ्याचे नियोजन

बारामती शहरातील पाटस रिंगरोड येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजन खालील प्रमाणे शुक्रवार (१९ जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही.

Operation Tiger : ‘उद्धव साहेबांच्या शब्दाला किंमत…’; अंबादास दानवेंचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं विधान

यामध्ये म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिध्दार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस इंदापुर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोष्ट रोड, हंबीर बोळ छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड वसंतनगर, अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी विवेकानंदनगर अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, महादेव मळा, सदगुरुनगर, पतंगशाहनगर, मेडदरोड क्षत्रियनगर श्रावण गल्ली कोष्टी गल्ली तांदुळवाडी वेस चौक सिध्देश्वर गल्ली मारवाड महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक कसाब गल्ली कचेरी रोड याचा समावेश आहे. शनिवारी (२० जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही.

यामध्ये संपुर्ण कसबा फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड हनुमान नगर माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजी नगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशिल नगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड खंडोबानगर नवीन मोरगाव रोड संपूर्ण , या भागाचा समावेश आहे.

FDA Action : पुरंदर तालुक्यात FDA चे धाडसत्र सुरूच; आंबा प्रक्रिया केंद्रावर लाखो रुपयांचे सडके आंबे नष्ट

बारामती शहरातील सायली हिल व जळोची येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजनानुसार,  शुक्रवार  (१९ जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही. यामध्ये रुई संपूर्ण, डेरेवस्ती, सायली हिल, सुर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बावळे वस्ती, तान्हाई नगर, महिला सोसायटी, प्रगतीनगर या भागांचा समावेश आहे.

शनिवार दिनांक २० जून रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही. यामध्ये तांदुळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, निरा कॅनॉल सोसायटी, दुधसंघ सोसायटी या भागाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा साठा करुन पाणी काटकसरीने वापरुन नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे. निरा डावा कालव्यामध्ये पाण्याचे आवर्तन सुटेपर्यंत बारामती शहरात दिवसात पाणीपुरवठा होणार असल्याचे मुख्याधिकारी भुसे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Baramati water scarcity neera left canal closed alternate day supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • baramati news
  • pune district
  • Water supply

संबंधित बातम्या

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध
1

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध

परस्पर संमतीने अवघ्या 18 दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर; 2020 मध्ये झालं होतं लग्न, पण नंतर…
2

परस्पर संमतीने अवघ्या 18 दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर; 2020 मध्ये झालं होतं लग्न, पण नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.