Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील तरुण बांगलादेशातील कारागृहात; राष्ट्रीयत्व पडताळणीसाठी पोलिसांची धावपळ

बांगलादेशातील फेनी जिल्हा कारागृहात कैदेत असलेल्या अतुल बाबुराव जांभूळकर या तरुणाने स्वतःला महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर त्याच्या भारतीय नागरिकत्वाची पडताळणी करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाने अहवाल मागवला असून भंडारा पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना तपासणीचे तातडीचे आदेश दिले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 04, 2026 | 05:14 PM
Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील तरुण बांगलादेशातील कारागृहात; राष्ट्रीयत्व पडताळणीसाठी पोलिसांची धावपळ
Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशातील कारागृहात बंदिस्त असलेल्या अतुल जांभूळकर या तरुणाने भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा दावा केला असून पोलीस चौकशी करत आहेत.
  • त्याच्या नागरिकत्वाची आणि कौटुंबिक पार्श्वभूमीची खात्री करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार जिल्हा विशेष शाखेने सर्व ठाणेदारांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.
  • उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आपापल्या क्षेत्रात या तरुणाच्या वास्तव्याचा शोध घेत आहेत.

शेजारील देश असलेल्या बांगलादेशातील फेनी जिल्हा कारागृहात सध्या अतुल बाबुराव जांभूळकर नामक तरुण कैदेत आहे. संबंधित व्यक्ती आपण भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा दावा करत असल्याने त्याच्या राष्ट्रीयत्वासंदर्भात संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ कार्यालयाकडून ऑनलाइन अर्जाद्वारे संबंधित तरुण भारतीय नागरिक आहे किंवा कसे, याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे.

Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना

पोलिसांकडून सर्व ठाणेदारांना तपासणीचे आदेश या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या जिल्हा विशेष शाखेकडून सोमवारी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत.

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप

अतुल हा जिल्ह्यातील कोणत्याही गावामध्ये वास्तव्य करून होता का, त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे, याबाबत पडताळणी करण्याचे आदेशात म्हटले आहे. सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीठाणेदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीच्या वास्तव्याबाबत चौकशी करावी, असे निर्देश जिल्हा विशेष शाखेचे पोनि जितेंद्र बोरकर यांनी दिले.

Web Title: Bhandara youth atul jambhulkar in bangladesh jail police verify citizenship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Dhaka Blasts : ढाकामध्ये सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट; शहर हाय अलर्टवर, 200 हून अधिक चेकपॉईंट्सवर पोलीस तैनात
4

Dhaka Blasts : ढाकामध्ये सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट; शहर हाय अलर्टवर, 200 हून अधिक चेकपॉईंट्सवर पोलीस तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.