Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Elections Result: “कधीकाळी भाजपचा एकच…”; महायुतीच्या विजयावर महाडीकांचे भाष्य

कोल्हापूरमध्ये आज महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 16, 2026 | 05:17 PM
Kolhapur Elections Result: "कधीकाळी भाजपचा एकच..."; महायुतीच्या विजयावर महाडीकांचे भाष्य

Kolhapur Elections Result: "कधीकाळी भाजपचा एकच..."; महायुतीच्या विजयावर महाडीकांचे भाष्य

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपची पकड 
धनंजय महाडीक यांनी विजयावर केले भाष्य 
धनंजय महाडिक यांनी मानले जनतेचे आभार

Kolhapur Municipal Election Result 2026: कोल्हापूरमध्ये आज महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. ऐतहासिक विजय महायुतीला कोल्हापुरात मिळाला आहे. याबाबत खासदार धनंजय महाडीक यांनी कार्यकर्त्यांचे व जनतेचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले खासदार धनंजय महाडीक? 

जे दिल्लीत तेच गल्लीत म्हणतात हे आज सिद्ध झाले आहे. काँग्रेस कायमची घरी बसली आहे. महायुतीला दिलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व नागरिकांचे आभार मानतो. हायुतीचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांत राबलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचे आभार मानतो. कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर महायुती हाच एकमेव पर्याय आहे. महायुती महापालिकेत सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या महायुतीची झाली आहे.

कोल्हापुरात आज इतिहास घडला आहे. कधीकाळी भाजपचा एकच नगरसेवक निवडून यायचा.  आज आम्ही महायुतीची सत्ता स्थापन करत आहोत, याचा विशेष -आनंद आहे. भाजपने ३६ जागा लढवल्या आणि त्यातील सर्वाधिक -स्ट्राईक रेटने जागा जिंकल्या असून आम्ही चांगले उमेदवार दिल्याचा फायदा झाला. काँग्रेसचे नेते सत्ता स्थापन करणार असल्याचे म्हणत होते; मात्र त्यांचं पानिपत झालं आहे.

BMC Elections 2026: मनसेच्या ‘राजा’ला जनतेचा हात अन् साथ नाहीच! फक्त 9 जागांवरच आघाडी

मनसेच्या ‘राजा’ला जनतेचा हात अन् साथ नाहीच

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील सर्वात महत्वाची समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा महानगरपालिकांची निवडणूक अत्यंत चुरशीची समजली जात होती. मुंबईत ठाकरे बंधू एकत्रित आले. मात्र त्याचा परिणाम विजयात झाल्याचा दिसून येत नाहीये. मुंबईत मनसेला दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही. सध्या मनसे केवळ 9 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे.

मुंबईत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता संपुष्टात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही शेवटची निवडणूक असल्याचे आवाहन ठाकरे बंधू यांनी केले होते. मात्र त्यांच्या आवाहनाला जनतेने नारळ दिल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी यंदा ठाकरे बंधू एकत्रित आले. मात्र निवडणुकीत मानसेला अपेक्षित यश मिळतंय दिसत नाहीये.

Municipal Election Result 2026: मुंबईत कमळ फुललं! बीएमसीवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर; मुख्यमंत्र्यांनी म्हणाले….

सध्या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष केवळ 9 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी मतमोजणी अजूनही सुरू आहे. त्यात भाजप शिवसेना 125 जागांवर पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. तर ठाकरे बंधू केवळ 75 जागांवर पुढे आहेत. त्यात मनसे केवळ 9 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे म

 

Web Title: Bjp dhananjay mahadik statement about mahayuti victory in kolhapur election results 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • BJP
  • BMC Election 2026
  • Congress
  • Dhananjay Mahadik
  • Municipal Election Result 2026

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi : भाजपच्या त्सुनामीत ओवेसींच्या AIMIM ची जोरदार मुसंडी, राज ठाकरेंपेक्षाही अधिक यश
1

Asaduddin Owaisi : भाजपच्या त्सुनामीत ओवेसींच्या AIMIM ची जोरदार मुसंडी, राज ठाकरेंपेक्षाही अधिक यश

BMC Elections 2026 Results: “मुलाने ठाकरेंची इज्जत…”; मुलाच्या विजयानंतर ‘या’ नेत्याने डिवचले
2

BMC Elections 2026 Results: “मुलाने ठाकरेंची इज्जत…”; मुलाच्या विजयानंतर ‘या’ नेत्याने डिवचले

Municipal Corporation Election 2026 : धाराशिवच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे, १३ मतांनी विजय
3

Municipal Corporation Election 2026 : धाराशिवच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे, १३ मतांनी विजय

PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडचा रणसंग्राम; ‘खाकी’चा कडा पहारा आणि प्रशासकीय शिस्तीचा कस!
4

PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडचा रणसंग्राम; ‘खाकी’चा कडा पहारा आणि प्रशासकीय शिस्तीचा कस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.