Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ, प्रवाशांना मिळणार आधुनिक व सुरक्षित प्रवास

Akola ST Bus Service Rajmata Jijau Bus Service: अकोला एसटी विभागात प्रवाशांच्या सेवेसाठी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. अकोला आगार क्रमांक १ येथे दाखल झालेल्या पाच नव्या बसेसचे लोकार्पण विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 05:08 PM
Buldhana News: ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ, प्रवाशांना मिळणार आधुनिक व सुरक्षित प्रवास
Follow Us
Follow Us:
  • ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ
  • प्रवाशांना मिळणार आधुनिक व सुरक्षित प्रवास
  • प्रारंभी ४ मार्गावर धावणार बसेस
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागात प्रवाशांच्या सेवेसाठी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेची सुरुवात करण्यात आली आहे. अकोला विभागात प्रथमच अकोला आगार क्रमांक १ येथे एकाच वेळी ५ राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या. या बसेसचे लोकार्पण विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

Buldhana News: समृद्धीवरील अपघातात एक ठार, क्लीनर किरकोळ जखमी; ट्रकची समोरील वाहनाला धडक

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी सुभाष भिवटे, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी धम्मरत्न डोंगरे, विभागीय यंत्र अभियंता मडावी, आगार व्यवस्थापक आशिष बाहुलकर, बसस्थानक प्रमुख राखी खोटरे, वाहतूक निरीक्षक तेलगोटे, उदय गंगाखेडकर, सचिन हाताळकर, किरणशिरसाठ, प्रभू गोपनारायण, अनिल मानके, अनिल कुरेशी, नंदरत्न खंडारे, गोविंद पातालबन्सी, आशिष गावंडे, मनीष लाहुडकर, शेख जाबिर तसेच महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ बसमध्ये ५५ ते ५६ प्रवाशांची आसनक्षमता असून, ती सामान्य बसपेक्षा सुमारे १६ आसने अधिक आहे. भगवा आणि पांढऱ्या रंगसंगतीतील आकर्षक बाहह्यरचना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा अधोरेखित करते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चार सीसीटीव्ही कॅमेरे,जीपीएस आधारित ट्रॅकिंग प्रणाली, पॅनिक बटण, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्गदर्शक फलक यांसारख्या आधुनिक सुविधा या बसमध्ये उपलब्ध आहेत.

या बसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असूनही या बसचे तिकीट दर सामान्य बसप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे.

प्रारंभी ४ मार्गावर धावणार बसेस

सध्या अकोला आगार क्रमांक १ ला पाच राजमाता जिजाऊ बसेस प्राप्त झाल्या असून, पुढील टप्यात आणखी पाच बसेस मिळण्याची शक्यता आहे. प्रारंभी या बसेस अकोला-परतवाडा, अकोला-बुलडाणा, अकोला अमरावती आणि अकोला-वाडेगाव या मार्गावर धावणार असून, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार या मागांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत.

Gondiya News: संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी

Web Title: Akola rajmata jijau bus service msrtc new st buses launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • akola news
  • buldhana news
  • Bus Transport

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
2

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
3

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
4

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.