Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: लेखी आश्वासनाने ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण मागे; आमदारांच्या हस्ते घेतले लिंबूपाणी, ५ रस्त्यांचे भाग्य मार्चपर्यंत उजळणार

Buldhana Dhamangaon Badhe Road Protest: बुलढाण्यातील धामणगाव बढे व परिसरातील मंजूर रस्त्यांची कामे रखडल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुकारलेले बेमुदत उपोषण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 12, 2026 | 06:33 PM
Dhamangaon Badhe Road Protest

Dhamangaon Badhe Road Protest

Follow Us
Follow Us:
  • धामणगाव बढेतील रस्त्यांसाठी ग्रामस्थांचा लढा यशस्वी
  • रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण
  • लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
बुलढाणा: मंजूर होऊनही रस्त्यांची कामे रखडल्याने संतप्त झालेल्या धामणगाव बढ़े व परिसरातील ग्रामस्थांनी पुकारलेले बेमुदत उपोषण अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.धामणगाव बढे व परिसरातील विविध रस्त्यांची कामे मंजूर होऊनही प्रत्यक्षात कामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर रामदास चौधनकर, भागवत दराखे, मोहन सपकाळ, श्रीकृष्ण भोरे, राजेश जाधव, मुस्ताक पटेल यांच्यासह इतर ग्रामस्थांनी रस्त्यांची कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात २२ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते.

Washim: कापूस खरेदीसाठी उपाययोजना, ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन; ‘कपास किसान अॅप’वर नोंदणीचे आवाहन

मागण्यांची पूर्तता न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, मागण्यांवर ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले. अखेर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बुलढाणा यांच्यावतीने शुक्रवारी लेखी पत्र देऊन संबंधित रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती आणि कामे पूर्णकरण्याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर आ. संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पाचही २ घेऊन उपोषण मागे घेतले. बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रानुसार, पिंपळगाव देवी-म्हाळगी-धामणगाव बढे रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून निधर्धारित मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. धामणगाव बड़े ते पान्हेरा रस्त्याचे खडीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित कॉक्रिटीकरणाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. धामणगाव बढ़े ते पंचलिंग रस्त्याचे कामही प्रगतिपथावर असून ते मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे विभागाने कळविले आहे.

आश्वासनानंतर उपोषण मागे; आता कामांच्या पूर्ततेकडे लक्ष

आमदार संजय गायकवाड यानी उपोषणस्थळी भेट देऊन पाचही उपोषणकरचऱ्यांना लिंबूपाणी पाजून उर्धक्षण सोडविल्याने आंदोलनाची सांगता झाली, सार्वजनिक बाधंकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला, तरी संबंधित रस्त्यांची कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात सुरू होऊन ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

Web Title: Buldhana dhamangaon badhe road protest hunger strike assurance pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • buldhana news
  • Protest

संबंधित बातम्या

Pakistan civil war: 40,000 पंजाब पोलिस लढणार इम्रान खानच्या बाजूने; पाकिस्तानात मुनीर अन् शहबाज सरकारच्या सत्तेला लागणार सुरुंग?
1

Pakistan civil war: 40,000 पंजाब पोलिस लढणार इम्रान खानच्या बाजूने; पाकिस्तानात मुनीर अन् शहबाज सरकारच्या सत्तेला लागणार सुरुंग?

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
2

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
3

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Buldhana: कांद्याच्या दरवाढीने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; रब्बीच्या पेरणीवर पाण्याचे संकट, कांदा लागवडीवर परिणाम
4

Buldhana: कांद्याच्या दरवाढीने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; रब्बीच्या पेरणीवर पाण्याचे संकट, कांदा लागवडीवर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.