Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली

Buldhana Water Storage: बुलढाणा जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने सरासरी पर्जन्यमान गाठले गेले नाही, परिणामी खरीप पिके करपून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 25, 2026 | 07:43 PM
Buldhana Water Storage

Buldhana Water Storage

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात पाण्याचं संकट गडद
  • खडकपूर्णा प्रकल्पात फक्त ७ टक्के जलसाठा
  • सिंचनासह पेयजलाची चिंता
बुलढाणा: यावर्षी पावसाने मोठी दडी मारल्याने पर्जन्यमानाची सरासरी पातळी गाठली न गेल्याचा विपरित परिणाम सर्वच स्तरावर भेडसावत आहे. वेळेवर व पुरेसा पाऊस न झाल्याने खरिपाची पिके करपल्यामुळे जिल्ह्यात स्थिती दुष्काळसदृश निर्माण झाली. पावसाअभावी शेतीला सिंचनासाठी पर्याय ठरणाऱ्या जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व प्रकल्पांतील स्थिती लघुपाटबंधारे जलसाठ्यांची समाधानकारक नसल्याचे गुरुवारच्या जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते. जिल्ह्यातील मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा तर अन्य प्रकल्पांत अगदीच अत्यल्प जलसाठा आहे.

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा हे तीन मोठे जलसंपदा प्रकल्प असून, यापैकी खडकपूर्णा जलसंपदा प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती यावर्षी अतिशय चिंताजनक दिसत आहे. खडकपूर्णाचा प्रकल्पीय संकल्पित जलसाठा हा ९३.४० द.ल.घ.मी. एवढा अपेक्षित असताना आजघडीला केवळ ६.९ द.ल.घ.मी.इतका म्हणजेच प्रकल्प क्षमतेच्या केवळ ७.४४ टक्के इतकाच अत्यल्प जलसाठा आहे. यामुळे खडकपूर्णा प्रकल्पावर अवलंबून असलेले कालवे, उपसा सिंचन, पेयजल पुरवठा योजना आदींसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रात यावर्षी ३४८मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

प्रकल्प क्षेत्रातील पर्जन्यमान

जलसंपदा विभागाच्या नोंदीनुसार, जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांच्या क्षेत्रात यावर्षी झालेला पाऊस मिलीमिटरमध्ये असा नौदला गेला. नळगंगा ३२० मी.मी., खडकपूर्णा ३४८, पेनटाकळी ६५६, पलढग २९१, ज्ञानगंगा ३७७, कोराडी ६९३, उतावली ३२१, मस ३४५, तोरणा २५८. मन २५८ मी.मी. यानुसार यावर्षी प्रकल्प क्षेत्रात पाऊस झाला.

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Web Title: Buldhana khadakpurna dam water storage 7 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • buldhana news
  • Dam Water Level
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा
2

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
3

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
4

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.