Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: समृद्धीवरील अपघातात एक ठार, क्लीनर किरकोळ जखमी; ट्रकची समोरील वाहनाला धडक

Buldhana Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे झोपेची डुलकी लागल्याने ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरील वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनर किरकोळ जखमी झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 04:45 PM
Buldhana News: समृद्धीवरील अपघातात एक ठार, क्लीनर किरकोळ जखमी; ट्रकची समोरील वाहनाला धडक
Follow Us
Follow Us:
  • समृद्धीवरील अपघातात एक ठार
  • क्लीनर किरकोळ जखमी
  • ट्रकची समोरील वाहनाला धडक
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकने समोरील वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा क्लिनर किरकोळ जखमी झाला. आरजे-जीडी ४४१२ क्रमांकाचा ट्रक समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २६९,४०० जवळून जात असताना चालक लेकराज (२६, रा. टेडीबगिया, ता. जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याला पहाटे सुमारे ३.५३ वाजता झोपेची डुलकी लागली. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून तो समोरील वाहनावर पाठीमागून धडकला. धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आणि चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर क्लिनर सोनू निरंजन निषाद (रा. फरे, जि. मधुरा, उत्तर प्रदेश) किरकोळ जखमी झाला.

Buldhana News: अतिवृष्टीचा कहर; पावसाने जिल्ह्यात घातले थैमान, चोवीस तासात चार बळी

क्लिनरवर स्थानिक रुग्णालयात उपचार

अपघाताची माहिती मिळताच मेहकरजवळील फरदापूर पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक सुनील सोळंके, सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश खडसे तसेच पोलिस कर्मचारी निलेश राठोड, धीरज चंदन, मंगेश तंत्रे आणि गजानन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी क्लिनरला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहन हटवून समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ; ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, मलकापूर-सोलापूर महामार्ग ठप्प

Web Title: Buldhana samruddhi expressway truck accident driver death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Accident on Samruddhi Highway
  • Buldhana Bus Accident
  • buldhana news

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
2

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
3

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
4

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.