Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

Buldhana Borakhedi crime news: वडगाव खंडोपंत येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवारीने केक कापून दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरोधात बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 05:20 PM
Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
Follow Us
Follow Us:
  • तलवारीने कापला केक
  • तिघांवर गुन्हा दाखल
  • वडगाव खंडोपत येथील घटना
बुलढाणा: सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करीत वाढदिवशी तलवारीने केक कापल्या प्रकरणी वडगाव खंडोपंत येथे बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे घडली असून, याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज

२५ जून रोजी सांयकाळी वडगाव खंडोपंत येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर कुंदन दादाराव शेळके (२०) याचा वाढदिवस साजरा केला जात होता. यावेळी भूषण दयाराम पाटील (३२) आणि कुंदन शेळके यांनी एमएच २८/ एबी ३००१ या क्रमांकाच्या दुचाकीवर केक ठेवून तो तलवारीने कापला. त्यानंतर गोविंदा रमेश पाटील (३२) याने हातातील तलवार हवेत फिरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. सदर घटनेची माहिती मिळताच प्रवीण पडोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

त्यानंतर शुक्रवारी दुपारी १ वाजता भूषणच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर तलवार आढळून आली. जिल्हाधिकारी, बुलढाणा गांच्या जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन केल्याप्रकरणी पडोळ यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त तिपांविरुद्ध कलम ४/२५ भारतीय शख अधिनियम सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेकाँ. अमोल खराडे करीत आहे.

Buldhana News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद! गिरडा परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर केला होता हल्ला

Web Title: Buldhana vadgaon khandopant sword cake cutting case borakhedi police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • crime news

संबंधित बातम्या

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
1

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.