Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांत ४३ % जलसाठा, खडकपूर्णा प्रकल्पात केवळ मृतसाठा; जलसाठ्यात होतेय घट

Buldhana Dam Water Level Storage: बुलढाणा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या तुलनेत ५२.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, मध्यम प्रकल्पांमध्ये ७०.७३ टक्के तर मोठ्या प्रकल्पांमध्ये ४३.४६ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 26, 2026 | 05:50 PM
Buldhana Dam Water Level

Buldhana Dam Water Level

Follow Us
Follow Us:
  • बुलढाणा जिल्ह्यातील जलसाठ्यात घट
  • खडकपूर्णा धरणात केवळ मृतसाठा
  • येलगाव धरणात ७७% पाणी
बुलढाणा: जिल्ह्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या तुलनेत ५२.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याचे बुधवारच्या अहवालातून समोर आले. मध्यम प्रकल्पांमध्ये ७०.७३ टक्के साठा असताना मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ४३.४६ टक्क्यांवर आहे. खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के नोंदविण्यात आला. दुसरीकडे, बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या येलगाव धरणात ७७.४२ टक्के साठा उपलब्ध आहे.

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बुलढाणा पाटबंधारे विभागाने बुधवारी सकाळी ७ वाजताची जलाशय पातळीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मिळून २४४.८४० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ३ मोठ्या प्रकल्पांमध्ये एकत्रित ४३.४६ टक्के पाणीसाठा आहे. नळगंगा प्रकल्पात ७६.१८ टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात ७३.३२ टक्के साठा आहे. मात्र, खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के असून, मृतसाठा ६२.८६४५ दशलक्ष घनमीटर नोंदविण्यात आला. एकीकडे काही प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा असला, तरी खडकपूर्णा आणि तोरणा प्रकल्पांतील कमी साठा लक्षवेधी आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन, सिंचनासाठी उपलब्धता आणि जलसाठ्यांचे व्यवस्थापन यासाठी या आकडेवारीला महत्त्व राहणार आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक

७ मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ७०.७३ टक्के पाणीसाठा आहे. पलढगमध्ये ९८ टक्के, ज्ञानगंगामध्ये ९५.९९ टक्के आणि उतावळीमध्ये ८७.८२ टक्के साठा नोंदविण्यात आला. कोराडीमध्ये ७९.८३ टक्के, मस प्रकल्पात ६०.९० टक्के, मनमध्ये ४१.८१ टक्के, तर तोरणा प्रकल्पात केवळ २९.५३ टक्के पाणीसाठा आहे.

४२ लघु प्रकल्पांत ४८.८६ टक्के साठा

जिल्ह्यातील ४२ लघु प्रकल्पांमध्ये एकत्रित ५१.७९० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ४८.८६ आहे. येलगाव लघु पाटबंधारे प्रकल्पात ९.६०० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७७.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Buldhana: स्टेट बँकेत शेतकऱ्यांचा ठिय्या; सातबाऱ्यावर वैयक्तिक कर्जाचा बोजा दाखवून पीककर्ज नाकारल्याचा आरोप

Web Title: Buldhanakhadakpurna yelgaon dam water level storage pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • buldhana news
  • Dam Water Level
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Buldhana News: तूर-हळद वाचवण्यासाठी धरणांचं पाणी द्या; रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न
1

Buldhana News: तूर-हळद वाचवण्यासाठी धरणांचं पाणी द्या; रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न

Washim News: जलसाठ्याने गाठला तळ, वाशिममध्ये पाणीटंचाईचा अलर्ट; सरकारी जागेवरील बोरवेल ताब्यात घेण्याची मागणी
2

Washim News: जलसाठ्याने गाठला तळ, वाशिममध्ये पाणीटंचाईचा अलर्ट; सरकारी जागेवरील बोरवेल ताब्यात घेण्याची मागणी

Koyna River: कोयना नदीची पाणीपातळी घटली; पाटण तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
3

Koyna River: कोयना नदीची पाणीपातळी घटली; पाटण तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Crime News: चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या; किनगाव राजा येथे विवाहितेचा मृत्यू, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात
4

Crime News: चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या; किनगाव राजा येथे विवाहितेचा मृत्यू, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.