Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद

Jalgaon Jamod knife attack : जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून रामेश्वर बावस्कर यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 09, 2026 | 06:39 PM
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

Follow Us
Follow Us:
  • मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला
  • पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद
  • पोलिसांनी घटनास्थळी घेतली धाव
जळगाव जामोद: तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे मजुरीच्या पैशाच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात रामेश्वर बावस्कर (३५) हे गंभीर जखमी इवले. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा

या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अनिल बालिकराम उर्फ बाळू भगेवार (२८, रा. पिंपळगाव काळे) याला तत्काळ ताब्यात घेतले, पिंपळगाव काळे येथे मजुरीच्या पैशावरून रामेश्वर बावस्कर आणि अनिल उर्फ चाळू भर्गवार यांच्यात बाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपी-शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने रामेश्वन यांच्या पोटात चाकूने वार करून त्यांन गंभीर जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्य बावरकर यांना सुरुवातीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठ अकोला येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपी अनिल उर्फ बाळू भगेवार पाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे घटनेबाबत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सकाळी ८.४५ ते ११ वाजेपर्यंत घटनास्थळी तपासणी करून घटनेशी संबंधित माहिती व पुरावे संकलित केले. या प्रकरणी सरला ओंकार बावस्कर (४०, व्यवसाय मजुरी, रा. पिंपळगाच काळे) यांच्या तोडी तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला.

Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त

Web Title: Jalgaon jamod pimpalgaon kale knife attack wage dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • buldhana news
  • crime news
  • Knife attack

संबंधित बातम्या

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक
1

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार
2

Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
4

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.